Thursday, June 13, 2024

काळीज तोडणारी बातमी! शाहरुखच्या सर्वात मोठ्या चाहत्याचे निधन, लगेच वाचा

बाॅलिवूड अभिनेता शाहरूख खानचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या चाहत्याची गणना करणे कठीण आहे. त्यातीलच एक जवळचा चाहता म्हणजे मोहम्मद अशरफ होय. मोहम्मद अशरफ हा गेल्या 14 महिन्यांपासून आजारी होते. सोमवारी (31 जुलै) त्यांचे निधन झाले आहे. शाहरुख खान युनिव्हर्स फॅन क्लब (एसआरके युनिव्हर्स) सुरू करणारा मुहम्मद अशरफ आता राहिले नाहीत.

मोहम्मद अशरफ  (Mohammad Ashraf) सुरुवातीपासूनच शाहरुख खानचा चाहते होता. शाहरुखने अनेकवेळा त्याची भेटही घेतली होती. शाहरुखचे इतर चाहतेही हळूहळू अशरफशी जोडू लागले. त्याने सोशल मीडिया चॅनेल सुरू केले. सध्या शाहरुख खान युनिव्हर्स फॅन क्लबचे ट्विटरवर 5 लाख 57 हजार फॉलोअर्स आहेत. दुसरीकडे, या पेजला फेसबुकवर 3.2 मिलियन म्हणजेच ३२ लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. (Shah Rukh’s eldest son Mohammad Ashraf passes away)

(ही बातमी अपडेट होत आहे.)

अधिक वाचा-
रुबीना दिलैक प्रेग्नेंट आहे का? नेटकऱ्यांच्या प्रश्नांवर अभिनव शुक्लाची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘ती खरोखर…’
पती-पत्नीचं नातं संपलं! सात जन्माच्या शपथा खाऊनही मोडला श्रुती रावतही अन् निखिल आगवणेचा संसार?

हे देखील वाचा