मोस्ट अवेटेड शाहरु खान स्टारर पठाण चित्रपट लकरच (दि,25 जानेवारी 2023) रोजी प्रदर्शित होणार आहे. यामधील बेशरम रंग आणि झुमे जो पठाण हे दोन्हा गाणे प्रेक्षाकांच्या भेटीला आली असून आता प्रेक्षकांमध्ये पठाण चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बेरम रंग या गाण्यावरुन आपण खूप वाद होताना तर पाहिलेच आहेत. मात्र, तरीही या गाण्यावर अनेक रिल्स आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नुकतंच या गाण्यावर सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर तन्वी गीथा रविशंकर नावाच्या तरुणीने जांभळ्या रंगाच्या बिकिनीत बोल्ड डान्स करून इंटरनेटवर नव्या चर्चेला उधाण आणलं आहे. हिचा व्हिडेओने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे.
पठाण (Ptahan) चित्रपटामधील बेरम रंग (Besharam Rang) गाण्यामधील दीपिका पादिकोण (Deepika Padukone) हिच्या भगव्या रंगाच्या बिकीनीमुळे पठाण चित्रपटाला अनेक वादाला तोंड द्यावे लागत आहे, अजूनही वाद सुरुच आहे मात्र, तरिही सोशल मीडियावर या गाण्यावर अनेक तरुन तरुनी व्हिडिओ बनवत असतात. मात्र, अशातच सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर तन्वी गीथा रविशंकर (Tanvi Geetha Ravishankar) हिने हुबेहुब दीपिकासारखी जांभळ्या रंगाची बिकिनी घालून बेशरम रंग गाण्यावर हुक स्टेप केली आहे. तिचा भन्नाट डान्स पाहून चाहत्यांना भुरळ पडली आहे. त्याशिवया तिच्य व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
तन्वी गीथा हिच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर एका युजरने लिहिले की, “तुम्हाला जे आवडतं ते करण्यासाठी तुम्ही बेशरम व्हा. तुम्हाला जे कपडे घालायला आवडतात आणि तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जगायचं असेल, तर कुणाच्या तरी नजरेत तुम्ही बेशरम होताच.” तर दुतुन्सहीऱ्या युजरने लिहिले की, मला तुमचा आत्मविश्वास आणि आत्म-प्रेम असण्याची इच्छा आहे. माझ्या नवऱ्यासाठी अशा प्रकारच्या पोशाखात बंद दारांमागे असा नाचणे माझ्यात आहे असे मला वाटत नाही.” अशाप्रकारचे कमेंट करुन लोकांनी तन्वीच्या व्हिडिओला चांगला प्रसतिसाद दिला आहे. त्याशिवाय तिचा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. त्याशिवया तन्वीचा हॉट अंदाजाने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा :
मृत्यूच्या 6 दिवसांनंतर तुनिषाचा कॅटरिनासोबतचा ‘तो’ फोटो व्हायरल, सर्वत्र रंगलीय एकच चर्चा
‘या’ कलाकारांच्या नात्याच्या गाडीचं चाक 2022मध्ये झालं पंक्चर, यादीत मराठी अभिनेत्रीचाही समावेश