Friday, March 29, 2024

‘पठाण चित्रपटामधील नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, पाहिल का व्हिडिओ?

शाहरुख खान मोस्ट अवेटेड पठाण चित्रपटामधील बेशरम रंग गाण्यानंतर दुसरं गाणं ‘झुमे जो पठाण’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. चित्रपट निर्माता सिद्धार्थ आहुजा याने नुकतंच गाण्याच्या प्रदर्शनाची तारिख सांगतिली होती मात्र चाहत्यांच्या आग्रहा मुळेगुरुवार (दि, 22 जिसेंबर) रोजी नवीन गाणं प्रदर्शित करण्यात आलं. या गाण्यामध्ये साहरुख आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण धमाकेदा डान्स करताना दिसून येत आहेत.

पठाण स्टारर शाहरुख खान (Shaharukh Khan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचं बेशरम रंग (Besharam Rang) नंतर हे दुसरं गाणं म्हणजेच ‘झुमे जो पठाण’ (Zhume Jo Pthan) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला अलं अससून सोशल मीडियावर चांगलीच क्रेज करत आहे. बॉलिवूडमधील लोप्रिय गायक आरिजित सिंग (Arijit Singh) याने आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजात गाणं गायिले आहे. त्याशिवाय संस्कृती कक्कड (Snskruti Kakkad) हिने देखिल आपल्या मधु आवाजात गाण्यामध्ये सुर लावले असून विशाल ददलानी (Vishal Dadlani) याने कपोजिशन केले आहे. पठाण चित्रपटाचं हे दुसरं गाणं आहे जे गेल्या 10 दिवसानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

पठाण चित्रपटाचं पहिलं गाणं बेशरम रंग प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या घेऱ्यामध्ये अडकलं असून त्यापेक्षा जास्त लोकांना ते गाणं आवडलं आहे. त्याशिवाय अनेक सेलिब्रिटी आणि प्रेक्षक बेशरम रंग गाण्यावर रिल्स व्हिडिओ बनवत आहे. युट्युबवर बेसरम रंग गाण्याला 10 कोटीपेक्षाही जास्त व्युज मिळाले असून युट्यबवर नंबर 1 ट्रेंचिंगला दाखवत आहेत. अशात हे पाहाणे खूपच महत्वाचे ठरणार आहे की, ‘झुमे जो पठाण’ या गाण्याला प्रेक्षकांचा किती प्रतिसाद मिळतो.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
लग्नानंतर नयनताराचं बदललं आयुष्य म्हणाली, ‘महिलांवर बंधने का आहेत?’
अभिनेता गोविंदाचा या दिग्दर्शकाने केला होता घोर अपमान; म्हणाला, “ना हाईट, ना हिरोसारखं तोंड…”

हे देखील वाचा