सनी लिओनीने ‘टू पीस’मध्ये शेअर केले हॉट फोटो; मालदीवच्या बीचवर ‘फुल्ल एन्जॉय’ करताना दिसतेय अभिनेत्री

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बेबी डॉल सनी लिओनी तिच्या ग्लॅमरस फोटो आणि अदाकारीसाठी ओळखली जाते. सनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. आजकाल ती मालदीवमध्ये आहे आणि तेथून तिचे सुंदर फोटो सतत शेअर करत आहे. दररोज चाहतेही तिच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात. सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा एक फोटो शेअर करत आहे. जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. नुकत्याच शेअर केलेल्या फोटोला काही तासांत सात लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. सनीने केशरी रंगाच्या बिकिनीमध्ये एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती सिझलिंग आणि हॉट दिसत आहे.

कुटुंबासह सुट्टीचा आनंद घेतेय
फोटो शेअर करताना सनीने लिहिले, “हॅलो मालदीव !!” या फोटोत सनीने केशरी रंगाची बिकिनी परिधान केली आहे. ज्यात तिने डोक्यावर गोल टोपी घातली आहे. मालदीवमधील या फोटोमध्ये सनीने पुन्हा एकदा तिचे कर्वी फिगर दाखवून तिच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत. या दिवसांत सनी मालदीवमध्ये पती आणि मुलांसोबत सुट्टीचा आनंद घेत आहे. ती इथे प्रचंड एंजॉय करताना दिसत आहे. तिचे व्हिडिओ आणि सोशल मीडियावर येणारे फोटो याची साक्ष देत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

याआधी तिने पार्टी करताना शॅम्पेनची बाटली धरून तिचा एक व्हिडिओ शेअर केला होता, जो लाखो वेळा पाहिला गेला आहे. त्याचवेळी, मालदीवमधील सनीच्या फोटोंवर चाहते देखील तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. काहीजण तिला जलपरी म्हणत आहेत, तर काही सुपर हॉट गर्ल लिहित आहेत. अनेक चाहत्यांनी हार्ट इमोजी बनवून त्यांचे प्रेम दाखवले आहे.

View this post on Instagram

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

बॉलिवूडमधील स्थान
काही दिवसांपूर्वी सनी लिओनी ‘बिग बॉस’च्या सेटवर देखील दिसली होती. जिथे ती ‘बिग बॉस’च्या सदस्यांसोबत खूप मजा करताना दिसली. बॉलिवूडची ही अभिनेत्री तिच्या डान्स आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सिडनाझ’च्या नात्याबद्दल सिद्धार्थचा मित्र अबू मलिकने केला मोठा खुलासा, म्हणाला…

-पहाटेच्या ३ वाजता सिद्धार्थ शुक्ला झाला होता अस्वस्थ; आईला मागितले पाणी आणि म्हणाला…
-‘मी माझा मुलगा गमावला आहे’, सिद्धार्थच्या निधनावर प्रत्युषाच्या वडिलांनाही भावना अनावर

Latest Post