राडाच ना! ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रींनी पुरस्कार सोहळ्यात केले होते ब्रालेस फोटोशूट, मलायकाचाही समावेश


बॉलिवूड अभिनेत्री या नेहमीच त्यांच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असतात. त्यांच्यासाठी त्यांचा मेकअप, ड्रेस या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. प्रत्येक वेळेस त्या काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांची ही फॅशन अनेकांना आवडते, तर काहीजण मात्र त्यांना ट्रोल करतात. अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी ब्रा न घालता फोटोशूट केले होते किंवा त्या पुरस्कार सोहळ्याला गेल्या होत्या.

अभिनेत्री, मॉडेल आणि ‘बिग बॉस’ फेम निकी तांबोळीने एका मॅगझिन कव्हरसाठी ब्रालेस फोटोशूट केले होते. त्यानंतर ती खूप चर्चेत आली होती.

अभिनेत्री संजीदा शेख दररोज तिचे होत आणि बोल्ड फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने अनेकदा ब्रालेस फोटो शेअर करून त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील तिच्या फॅशन सेन्समुळे खूप चर्चेत असते. तिने २०२१ मध्ये बाफ्ता पुरस्कार सोहळ्यामध्ये एक ब्रालेस ड्रेस घालून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. अनेकांनी तिला ट्रोल देखील केले होते.

अभिनेत्री सोनम कपूरचे नाव देखील या यादीत सामील आहे. सोनमने एकदा ब्रा न घालता तिचे ब्लेझर खुले ठेवून फोटो शूट केले होते. त्यानंतर तिची सर्वत्र चर्चा चालू होती.

अभिनेत्री दीपिका पदुकोणने मेट गाला इव्हेंटमध्ये ब्रालेस लूक करून सगळ्यांना हैराण केले होते. या सोहळ्यामधील तिचे अनेक फोटो व्हायरल झाले होते.

अभिनेत्री ईशा गुप्ता तर तिच्या बोल्ड फोटोसाठी खूप प्रसिद्ध आहे. तिने अनेकवेळा तिचे ब्रालेस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने एकदा एका इव्हेंटला ब्रा न घालता ड्रेस घातला होता. तिच्या या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

कियारा आडवाणीने डब्बू रत्नानीच्या सेलिब्रिटी कॅलेंडरसाठी ब्रालेस फोटोशूट केले होते. अनेकांना तिचा हा लूक खूप आवडला होता.

मलायका अरोरा ही नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. असाच एकदा तिने ब्रालेस ड्रेस घालून तिच्या चाहत्यांना हैराण केले होते.

त्यानंतर ती खूप चर्चेत आली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार सोहळा संपन्न, ‘या’ दिग्गजांना मिळाला सन्मान

-अभिजीत बिचुकलेला कोरोनाची लागण, ‘बिग बॉस १५’ मध्ये न घेण्याचा निर्मात्यांचा निर्णय

-ग्लोबल ट्रेंडिंग कपल असणाऱ्या प्रियांका चोप्रा आणि निक जोनासची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होती पांढरे


Latest Post

error: Content is protected !!