हॉट ड्रेस घालून उर्वशी रौतेलाने आरशासमोर केलं ‘असं’ काही, पाहून आऊट ऑफ कंट्रोल झाले चाहते


आपल्या परफेक्ट फिगर आणि मनमोहक लुकसह, चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा (Urvashi Rautela) एक नवीन व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार धमाल करत आहे. तसे तर उर्वशी नेहमीच तिच्या सौंदर्याच्या जादूने चाहत्यांना वेड लावत असते. पण यावेळी तिचा अंदाज थोडी जास्त कातिलाना असल्याचे दिसत आहे. उर्वशीने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहून चाहते अक्षरशः भुरळून गेले आहेत.

आरशासमोर उभी राहून दाखवल्या अदा!
या व्हिडिओमध्ये उर्वशी रौतेला आरशासमोर उभी राहून अशाप्रकारे अदा दाखवत आहे, ज्या पाहून कोणाच्याही मनाचा ताबा सुटेल. व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने गोल्डन रंगाचा गाऊन घातला आहे, ज्यामध्ये तिचा क्लीव्हेज स्पष्ट दिसत आहे. व्हिडिओ पाहून तुमचे डोळे उर्वशीच्या क्लीव्हेजवरच खिळतील. (urvashi rautela shows cleavage in front of mirror fans goes out of control watch)

चाहते पुरते घायाळ
या व्हिडिओमध्ये उर्वशी रौतेला आरशासमोर उभी राहून अशा किलर अदा दाखवत आहे, जे पाहून तिचे चाहते पूर्णपणे अनियंत्रित होत आहेत. आपला ग्लॅमरस लूक पूर्ण करण्यासाठी, अभिनेत्रीने हलक्या मेक-अपसह एक स्टायलिश बन बनवला आहे, जो तिच्या आऊटफिटला सूट होत आहे.

व्हिडिओ शेअर करून म्हणाली…
उर्वशी रौतेलाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “ख्रिसमसची जादू हवेत आहे. चमकण्याची वेळ आली आहे. मला आशा आहे की, तुम्ही कधीही इतके मोठे होणार नाहीत की, ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला आकाश शोधता नाही येणार. हा डिसेंबर संस्मरणीय बनवा.”

उर्वशी रौतेला नुकतीच ‘मिस युनिव्हर्स २०२१’ स्पर्धेतून परतली आहे. देशात परतल्यानंतर, अभिनेत्री सोशल मीडियावर सतत व्हिडिओ आणि फोटो शेअर करत आहे, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहेत. विशेष म्हणजे उर्वशी ‘मिस युनिव्हर्स २०२१’ स्पर्धेत जज म्हणून सहभागी झाली होती. हरनाज संधूची मिस युनिव्हर्स म्हणून घोषणा होताच अभिनेत्रीला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!