Monday, October 13, 2025
Home टेलिव्हिजन गेहना वशिष्ठच्या बोल्ड फोटोवर चाहते झाले फिदा पण भयानक कॅप्शनने वाढवली चिंता; म्हणतेय, ‘मला आता खूप…’

गेहना वशिष्ठच्या बोल्ड फोटोवर चाहते झाले फिदा पण भयानक कॅप्शनने वाढवली चिंता; म्हणतेय, ‘मला आता खूप…’

हिंदी टेलिव्हिजनवरील अनेक अभिनेत्री त्यांच्या अभिनयापेक्षा सोशल मीडियावरील पोस्टमुळे सर्वाधिक चर्चेत असतात. आपल्या बोल्ड आणि हॉट पोस्टमुळे त्या नेहमीच चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत असतात. यामध्ये अभिनेत्री गहना वशिष्ठचे नाव (Gehana Vasisth) प्रामुख्याने घेतले जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने टेलिव्हिजन जगतात लोकप्रिय असलेल्या अभिनेत्रीने सध्या बेडरुममधील फोटो शेअर करत चांगलीच खळबळ माजवली आहे. 

‘गंदी बात फेम’ गेहाना वशिष्ठने सोशल मीडियावर सध्या तिच्या बोल्ड फोटोंनी जोरदार तापमान वाढवले आहे. गहना वशिष्ठने इन्स्टावर एक टॉपलेस फोटो शेअर केला आहे. मोकळे केस, गुलाबी लिपस्टिक आणि ग्लोइंग मेकअपमध्ये गेहना वशिष्ठ ग्लॅमरस दिसत आहे. हा फोटो जितका सुंदर आहे तितकेच लक्षवेधी गेहना वशिष्ठचे कॅप्शन आहे. फोटो पाहून आनंदी झालेले चाहते तिचे कॅप्शन पाहिल्यानंतर निराश होऊ शकतात. इतकेच नव्हेतर तिच्या  चाहत्यांना ही पोस्ट पाहिल्यानंतर वशिष्ठची काळजी वाटू लागली असण्याची शक्यता आहे.

अभिनेत्री गेहनाने तिचा सुपर सिझलिंग फोटो शेअर केला आणि मी खूप टेंशनमध्ये आहे असा कॅप्शन दिला आहे.   सोशल मीडिया यूजर्स अभिनेत्रीच्या फोटोवर फायर आणि हार्ट इमोजी पाठवत आहेत. यासोबतच त्यांना तिच्या प्रकृतीचीही काळजी वाटत आहे. गेहनाचे जे काही टेन्शन आहे ते दूर व्हावेत असे आम्हाला वाटते अशा प्रतिक्रियाही तिच्या चाहत्यांनी दिल्या आहेत. नेहमीप्रमाणे, तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Er Gehana Vasisth (@gehana_vasisth)

 

दरम्यान अभिनेत्री गेहना वशिष्ठ एशिया बिकिनी झाली आहे. ती अनेक जाहिरात तसेच चित्रपटांमध्ये दिसली आहे. गेहना वशिष्ठने सर्वाधिक ‘गंदी बात 3’ या वेब सीरिजमधून प्रसिद्धी मिळवली आहे. गेहनाने अनेक साऊथ सिनेमांमध्ये काम केले आहे. ‘बेहेने’ या टीव्ही शोमध्येही काम केले होते. 2021 मध्ये पोर्नोग्राफी प्रकरणात गेहनाने राज कुंद्रा प्रकरणात त्याचे समर्थन केले होते. यानंतर ती चांगलीच वादाच्या भोवऱ्यात अडकली होती.

हेही वाचा –

प्रेग्नेंसीमध्ये रणबीर घेतोय आलियाची ‘अशी’ काळजी; म्हणाली, ‘आता तो मला रात्री…’

‘त्यांच्यासोबत काम करणे विचित्र वाटेल’, खानमंडळीसोबत काम करण्याबाबत जान्हवीने केले मोठे विधान

‘ती’ छोटीशी चूक पडली महागात, अभिनेता कुशल बद्रिकेला बेदम मारहाण

हे देखील वाचा