Saturday, April 18, 2026
Home अन्य दु:खद! हॉलिवूडमधील दिग्गज ‘रॉक गिटारवादक’ यांचे निधन, कला विश्वावर शोककळा

दु:खद! हॉलिवूडमधील दिग्गज ‘रॉक गिटारवादक’ यांचे निधन, कला विश्वावर शोककळा

नुकतंच मनोरंजन विश्वतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. हॉलिवूड विश्वातील दिग्गज गिटारिस्ट बेक जेफ यांचं वयाच्या 78 व्या वर्षी निधन झालं आहे. बेक यांच्या अधिकृत वेबसाइडवरुन त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. 1960 दशकामधील सुपरग्रुप सोबत रॉक एंड रोल स्टारर देणारे बेक आता या जगाला सडून गेले आहेत. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वात शोककळा पसरली आहे. आहे.

हॉलिवूडमधील दिग्गज रॉक गिटारवादक जेफ यांनी मंगळवार (दि, 10 जानेवारी) रोजी जगाचा निरोप घेतला आहे. जेफ यांना अचानक झालेला बैक्टीरियल मेनिंजाइटिस आजारामुळे त्यांचा जीव गेला आहे असं सांगण्यात आलं आहे. इंगल्शित बॉर्न गिटारिस्ट यांची ऑफिशिअल वेबसाइडवर त्यांच्या कुटुंबियांनी सांगितेल की, “जेफ बेक यांचे निधन झाल्याची घोषणा आम्ही अत्यंत दु:खाने करत आहोत. बॅक्टेरियल मेंनिंजायटीसमुळे त्यांचा अचानक मृत्यू झाला.”

अगदी अलीकडेच गिटार वादक जेफ बेकने जॉनी डेपसोबत त्याच्या अल्बमला पाठिंबा देण्याासाठी दौरा केला. त्याच वेळी, ओटी ऑस्बॉर्नच्या ‘पेशंट नंबर 9’ अल्बमच्या दोन ट्रॅकमध्ये देखील ते दिसले होते, ज्यामध्ये जून 2022 च्या उत्तरार्धात रिलीज झालेल्या ‘पेशंट नंबर 9’ आणि ‘ए थाउजंड शेड्स’ या शीर्षकाचा समावेश होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अमृता फडणवीसांच ‘मूड बना लिया’ गाण्याने घातलाय धुमाकूळ! पोस्ट शेअर करत म्हणाल्या, ‘जल्लोष संपण्याचं…,’
आदिलसोबत लग्नावर राखी सावंतने ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली, ‘मी खूप….’

हे देखील वाचा