Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड फोटोत दिसणारा ‘हा’ मुलगा आज आहे उत्कृष्ट अभिनेता, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

फोटोत दिसणारा ‘हा’ मुलगा आज आहे उत्कृष्ट अभिनेता, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

सोशल मीडिया हे एक असे ठिकाण आहे, जिथे कोणतीही गोष्ट लगेच व्हायरल होत असते. अशातच सध्या सोशल मीडियावर एका लहान मुलाचा फोटो व्हायरल होत आहे. ज्याचा क्यूट फोटो पाहून सगळेच त्याचे कौतुक करत आहेत. हा मुलगा एक अभिनेता आहे. हा अभिनेता गेले १३ ते १४ वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. इतक्या वर्षापासून तो मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. त्या मुलाने अनेक टीव्ही शोज अनेक शोज अँकरिंग आणि होस्टिंग केले आहे. या कारकिर्दीमध्ये अरे नुसते पैसे आणि नाव कमावले नाही, तर त्यांनी अनेक नाती कमावली आहेत. अगदी एकता कपूरही या मुलाची चाहती आहे. हा गोड मुलगा कोण आहे हे जाणून घ्या?

हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून सगळ्यांचा लाडका करण कुंद्रा आहे. हा त्याचा लहानपणीचा फोटो आहे. आता सगळीकडेच याची चर्चा आहे. प्रत्येक रियॅलिटी शोमध्ये होस्ट करण कुंद्रा कधीकधी दिसून येतो. ‘बिग बॉस १५’ यामध्ये तो कंटेस्टंट होता. शोमध्ये त्याला त्याचं प्रेम मिळालं. तेजस्वी प्रकाशबरोबर तो रिलेशनशिपमध्ये होता. दोघांच्याही रिलेशनशिप फार चर्चा झाली होती. खरंतर ही चर्चा रंगत होती की, बिग बॉसमध्ये बनलेली ही नाती खोटी असतात शो चालवण्यासाठी आणि टीआरपीसाठी हे नातं होतं. परंतु सलमान खानने इंटरव्यूमध्ये सांगितले की, असे काही नाही ते नातं होतं ते खरंच नातं जोडलं होतं. (actor karan kundra childhood photo viral on social media)

बिग बॉसमध्ये या दोघांच्याही जोडीची चर्चा रंगत आहे. तेजस्वी प्रकाश ‘पहरेदार पिया की’ या मालिकेतून प्रेक्षकांसमोर आली. बिग बॉस तीला तगडे दावेदार मानले जाते आहे. तिचा फार मोठा चाहता वर्ग आहे. पण तिची ओळख खरी आता बिग बॉसमुळे झाली आहे. करण कुंद्रा गेली १३ ते १४ वर्ष या क्षेत्रात काम करत आहे त्यांनी नाव आणि पैसा तर कमावला आहे. त्याचबरोबर त्यांनी नाती देखील कमवली आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा