Monday, July 15, 2024

बोल्ड ड्रेसमध्ये अभिनेत्रीने वाढवला इंटरनेटचा पारा, ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांनाही घातली भुरळ

छाेट्या पडद्यावरून प्रसिद्धीच्या झाेतात येणारी अभिनेत्री अवनीत कौर हिने आपल्या अभिनयाच्या बळावर कोट्यवधी प्रेक्षकांच्या ह्रदयात स्थान निर्माण केले आहे. साेशल मीडियावर कायम सक्रिय राहणाऱ्या अवनीतचेी कमालीची फॅन फाॅलाेविंग आहे. तिने साेशल मीडियावर शेअर केलेल्या प्रत्येक फाेटाे आणि व्हिडिओवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव हाेताना दिसतो. अशातच अवनीतने तिचे ग्लॅमरस फाेटाे शेअर केले आहेत. अवनीतच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांना वेड लावलं आहे.

अभिनेत्री अवनीत कौर (Avneet Kaur) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर (Avneet Kaur Instagram) फाेटाे शेअर केले आहेत. ज्यात अवनीतने नेहमीप्रमाणे आपला बोल्ड लूक देऊन चाहत्यांचे लक्ष वेधले आहेत. लेटेस्ट फाेटाेमध्ये अवनीत (Avneet Kaur Latest Photos) ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये हॉट दिसत आहे. ब्लॅक कलरच्या या ड्रेसमधील तिचा अंदाज प्रेक्षकाच्या पसंतीस पडला आहे. 20 वर्षीय अवनीतचा चाहतावर्ग इतका वाढला आहे की, ती तरुणाईची क्रश बनली आहे. तिच्या या फाेटाें लाखो लाईक्स मिळाले असून चाहते कमेंट्सचाही वर्षाव करताना दिसत आहे. तिच्या फोटोंवर 2 लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. तसेच, 2 हजारांहून अधिक चाहत्यांनी कमेंट्सही केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Avneet Kaur Official (@avneetkaur_13)

तिच्या फोटोंवर कमेंट करत एक चाहता म्हणाला की, “अवनीत तू खुप सुंदर दिसत आहे.” दुसरा एक चाहता कमेंट करत म्हणाला की, “सर्वाेत्तम.” या लेटेस्ट फाेटाेमध्ये अवनीत धमाकेदार पाेझ देत चाहत्यांना आकर्षित करत आहे. या फोटोंमध्ये  अवनीतने ब्लॅक कलरचा ड्रेस आणि पायात हील्स घातले आहेत.

अवनीत कौर हिच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती एक यशस्वी टीव्ही कलाकार आहे. तसेच, तिने प्रसिद्ध मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. इतकेच नव्हे, तर अवनीतने मालिका व्यतिरिक्त चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. अवनीत ‘टीकू वेड्स शेरू’ (Teeku Weds Shery) या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसली हाेती. चित्रपटात तिच्यासाेबत नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा अभिनेता मुख्य भूमिकेमध्ये हाेता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
साऊथच्या अभिनेत्रीने निर्मात्याशी थाटला संसार; नवरदेवाला पाहताच नेटकरीही म्हणाले, ‘हे कसं शक्य?’
सर्वाधिक चर्चेत असलेल्या बॉयकॉटबद्दल हे काय बोलून गेली स्वरा? म्हणाली, ‘सुशांतच्या निधनानंतर आलियाला…’
बॉलिवूडमधील ‘हा’ दिग्गज आहे अनन्या पांडेचा गुरू, म्हणाली ‘माझा प्रत्येक चित्रपट…

हे देखील वाचा