खालून लहान अन् वरून ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिशाने घेतली जोखीम, चाहत्यांच्या गर्दीत खाली बसून घेतला सेल्फी

खूप कमी सिनेमात काम करून बॉलिवूड गाजवण्याचे धाडस मोजक्याच अभिनेत्रींमध्ये असते. त्याच अभिनेत्रींमध्ये समावेश होतो अभिनेत्री दिशा पटानी हिचा. दिशा हिने फक्त ९ सिनेमात आतापर्यंत काम केले आहे. या ९ सिनेमातूनच तिने अफाट लोकप्रियता मिळवली आहे. तसेच, तिने कोट्यवधी चाहते कमावले आहेत. ती सोशल मीडियावरही जोरदार सक्रिय असते. तिचे नवनवीन व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये ती कधीकधी जिममध्ये घाम गाळताना, तर कधी स्टंट करताना दिसते. यासोबतच तिचे हॉट आणि बोल्ड फोटोही चाहत्यांना खूपच आवडतात. अशातच तिचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

चाहत्यांसोबत घेतला सेल्फी
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिशा पटानी (Disha Patani) तिच्या चाहत्यांसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. यादरम्यान तिचा ड्रेस खूपच लहान होता. खरं तर, हा व्हिडिओ ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यानचा आहे. यादरम्यान दिशा कॉलेजमधील विद्यार्थ्यांसोबत दिसत आहे. तसेच, या गर्दीत तिच्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली आहे. अशामध्ये ती तिच्या चाहत्यांसोबत सेल्फी घेताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by 𝒅𝒊𝒔𝒉𝒂’𝒔 𝒇𝒂𝒏𝒈𝒊𝒓𝒍🦋💙 (@disha.myinspiration)

लहान ड्रेसमध्ये खाली बसली दिशा
दिशाने चाहत्यांसाठी गरजेपेक्षा लहान ड्रेसमध्ये इतकी मोठी जोखीम उचलली. व्हिडिओत दिसते की, दिशा लहान ड्रेस असूनही सेल्फी घेण्यासाठी खाली बसली आणि यादरम्यान तिच्या पाठीमागे चाहते खूपच उत्साहात ओरडताना दिसले. दिशाचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by 𝒅𝒊𝒔𝒉𝒂’𝒔 𝒇𝒂𝒏𝒈𝒊𝒓𝒍🦋💙 (@disha.myinspiration)

चाहत्यांना आवडला दिशाचा अभिनय
अभिनेत्री दिशा पटानी सध्या तिच्या सिनेमातील अभिनयामुळे चांगलीच चर्चेत आहे. तिच्या ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या आगामी सिनेमाला चाहत्यांची पसंती मिळत आहे. यातील दिशाच्या अभिनयाची जोरदार प्रशंसा केली जात आहे. सिनेमासोबतच दिशा तिच्या लव्हलाईफमुळेही चर्चेत आहे.

दिशा आणि टायगर श्रॉफचे ब्रेकअप
नुकतेच दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी चाहत्यांनी निराश केले होते. दिशा आणि टायगर हे एकमेकांना ६ वर्षांपासून डेट करत होते. ते लवकरच लग्न करतील असे सर्वांना वाटत होते, पण त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी चाहत्यांना मोठा धक्का दिला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-
वयाच्या साठीत आमिरच्या बहिणीने ओलांडल्या मर्यादा, आई अन् पोरा-बाळांसमोरच पतीसोबत केले लिपलॉक
उर्फीने फक्त जीन्स घालून केले होते फोटोशूट, व्हायरल व्हिडिओत अभिनेत्रीने केसांनी झाकले शरीर
‘मी रणवीरला कंपनी देतेय, पण तुम्हाला माझा *** दिसणार नाही’, प्रसिद्ध अभिनेत्रीचे बोल्ड फोटोशूट व्हायरल

Latest Post