पार्टीमध्ये बोल्ड ड्रेस घालून पोहचली पूजा हेगडे, अचानक खिसकला ड्रेस अन् झाली ‘Oops Moment’ची शिकार


बॉलिवूड अभिनेत्री पार्टीला जाताना, स्वतःवर वेगवेगळे प्रयोग करून पाहण्यास कधीच मागेपुढे पाहत नाही. कधी त्या पारदर्शक आऊटफिट घालून आपले सौंदर्य खुलवतात, तर कधी आपल्या बोल्ड लूकने अनेकांचे लक्ष वेधून घेतात. पण तुम्हाला माहित आहे का की, कधी कधी सौंदर्यवतींचा हा बोल्ड अंदाज त्यांना ऊप्स मूमेंटचा (Oops Moment) बळी बनवतो. असेच काहीसे बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) हिच्यासोबत घडले आहे.

मनीष मल्होत्राच्या पार्टीत झाली होती स्पॉट
हे संपूर्ण प्रकरण कोव्हिडच्या पूर्वीचे आहे. कोव्हिडच्या आधी, २०१९ मध्ये मनीष मल्होत्राच्या घरी पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. मनीष मल्होत्राच्या घराबाहेर मीडिया सतत सेलिब्रिटींचे फोटो काढत होती. यादरम्यान कॅमेऱ्यात असे काही कैद झाले आणि पूजा हेगडेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. (Actress pooja hegde’s oopss moment capture in camera)

पोझ देताना झाली ‘Oops Moment’ची शिकार
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पूजा हेगडे मीडियासमोर पोझ देण्यासाठी आली होती. यावेळी पूजाने पारदर्शक सिल्व्हर वर्कचा गाऊन परिधान केला होता. पूजाचा ड्रेस समोरून खूप खोल होता, ज्यामध्ये तिचा क्लीवेज स्पष्ट दिसत होता. कॅमेऱ्यात पूजा एकदा तिचा ड्रेस समोरून थोडा अ‍ॅडजस्टही करताना दिसली. यावेळी पूजाचा ड्रेस स्तनाच्या बाजूने किंचित सरकताना दिसला आणि तिचा ऊप्स मूमेंट कॅमेरात कैद झाला.

खूप व्हायरल झाला होता व्हिडिओ
त्यावेळी हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. मात्र, व्हिडिओमध्ये पूजाला पाहून ती ऊप्स मूमेंटची शिकार झाल्याचे तिला जाणवलेही नाही, असे वाटत होते.

‘या’ चित्रपटातून केली बॉलिवूडमध्ये एन्ट्री
पूजा हेगडे ही दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत तिने २०१६ मध्ये ‘मोहेंजोदारो’ या चित्रपटाद्वारे एन्ट्री केली होती. या चित्रपटात पूजासोबत ऋतिक रोशन मुख्य भूमिकेत होता. चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकला नाही. याशिवाय पूजा ‘हाऊसफुल ४’ या हिंदी चित्रपटातही दिसली होती.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!