Tuesday, March 5, 2024

आलिया-रणबीरच्या आनंदी वातावरणात करण जोहरचा उठतोय बाजार…

अभिनेत्री आलिया भट्ट हिने नुकतंच एका चिमुरडीला जन्म दिला आहे, त्यामुळे कपूर कुटुंबीयातच नाही तर पूर्ण बॉलिवीड इंडस्ट्रीमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे. अनेक चाहत्यांसोबत बॉलिवूड कलाकरही रणबीर कपूर आणि अलियाला शुभेच्छा देत आहेत. जिकडे तिकडे या जोडप्याचे कौतुक केले जात आहे. चाहत्यांनी रणबीरचे, ‘पहिली बेटी धनाची पेटी’ अशा गोड शबंदात कौतुक केल आहे.

अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir kapoor) यांनी लग्नानंतर अवघ्या दोन महिण्यातच आपल्या प्रेग्नेंसीच्या बातमीने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. यानंतर अभिनेत्रीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याची एकही संधी सोडली नाही. आलिया नुकतंच एका गोंडस मुलीची आई झाली आहे, त्यामुळे तिची बातमी व्हायरल झाल्याापासून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. काही दिवसांपूर्वीच आलिया आणि रणबीरचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट प्रर्शित झाला असून बॉक्सऑफिसवर धमाला केली होती. मात्र, त्यावरुन या दोघांना ट्रोल देखिल करण्यात आले होते.

सोशल मीडियावर या जोडीवर वर्षाव होत आहे मात्र, यासगळ्यामध्ये करण जोहर (Karan Johar) जोरदार ट्रोल केलं जात आहे. करण सतत स्टारकिड्सला बॉलिवूडमध्ये करणचा जास्त पाठिंबा असतो. त्यामुळे अनेक चाहत्यांनी त्याच्यावर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत करणला ट्रोल केले आहे. एका व्हिडिओमध्ये करण जोहरचा फोटो दाखवत आलियाच्या बाळाचा फोटो दाखवत तु मोठेपणी अभिनेत्री होणार असो वाक्य असे वाक्य करण्या तंडी घातले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.करण जोहरच्या वेगवेगळ्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आलियाची गोड बातमी ऐकल्यानंतर करण लगेच दवाखाण्यामध्ये धाव घेत असून तो आलियाच्या मुलीला स्टुडंट ऑफ द इयर आठव्या भागासाठी साईन करणार असल्याचा मीम्सही नेटऱ्यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून भन्नाट व्हायरल होते आहे. त्यासोबत अनेकजन करणला ट्रोल करत पोस्टवर कमेंटचा वर्षाव होत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
विराटच्या नादात केएल राहुल विसरला प्रेयसीचा वाढदिवस; म्हणाला,’आपण सर्वकाही चांगले…’
भारती सिंगच नव्हे तर, ‘या’ कलाकारांनीही झिजवली कोर्टाची पायरी, यादी पाहाच

 

हे देखील वाचा