Friday, December 8, 2023

Amruta khanvilkar husbund | ‘आमचं नातं खूप चांगलं असतं पण…’ अमृता खानविलकरने सांगितली पतीबद्दल ‘ती’ गोष्ट

Amruta khanvilkar husbund |अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta khanvilkar) ही मराठी चित्रपट सृष्टीतील एक आघाडीचे नायिका आहे. तिच्या अभिनयाने आणि नृत्यने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अनेक चित्रपटात तसेच काही मालिकांमध्ये काम करून देखील अमृताने आणि यशाचे शिखर गाठले आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात अधिराज्य गाजवले आहे.

अमृता नुकतेच खूप ते तिथे गुप्ते या शोच्या सेटवर आली होती आणि यावेळी तिने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा गेला अवधूत गुप्तेने विचारलेल्या अनेक गोष्टींची तसेच प्रश्नांची तिला खरी खरी उत्तर द्यावी लागली. यावेळी तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दलही चर्चा केली आहे. यावेळी तिने तिचा पती हिमांशू मल्होत्रा याच्या सोबतच्या नात्याबद्दलही अनेक गोष्टी सांगितल्या.

अमृता आणि हिमांशू या दोघांनी 2015 मध्ये लग्न केले. एका रियालिटी शोमध्ये देखील त्या दोघांनी सहभाग घेतला होता त्यानंतर ते दोघे खूप लोकप्रिय झाले. अमृताने हिमांशी बद्दलच्या काही गोष्टींचा खुलासा नॅशनल टेलिव्हिजन वर केला आहे.

खूप्ते तिथे गुप्ते या शोमध्ये अमृता आल्यावरती अवधूत गुप्तेने तिलाही माणसाचा फोटो दाखवला आणि त्याच्याविषयी खूपनारी एक गोष्ट कोणतीही हा प्रश्न अमृताला विचारला यावर अमृता म्हणाली की, “हिमांशू मल्होत्रा हे माझे पती आहेत मला त्याच्याबाबत खूप काही गोष्टी घडतात पण मी सांगू शकत नाही कारण जवळपास वीस वर्षे झाले आमची ओळख आहे.”

Amruta khanvilkar husbund

यापुढे अमृता म्हणाली की, “आमचं खूप चांगलं नातं आहे पण मला त्याची काही गोष्टी खूपतात ती म्हणजे मी कोणत्याच गोष्टीला घाबरत नाही आणि तो प्रत्येक गोष्टीत घाबरतो याआधी तसेच व्हायचे. तो घरात मोठा आहे त्याचे वडील खूप लवकर गेले त्यामुळे सगळे जबाबदारी हिमांशू वर आली परंतु ही माझी खूप घाबरत आहे तो जर घाबरत नसता तर आमचा आयुष्य खूप वेगळं असतं. ” अशा प्रकारे तिने तिच्या पती बद्दलच्या काही गोष्टी सांगितल्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
Atisha naik | अतिशा नाईक यांनी सांगितला पहिल्या मासिक पाळीचा अनुभव, म्हणाल्या; ‘मी आधी बाबांना सांगितलं’
Amisha patel on bollywood | ‘गदर 2’ च्या सक्सेसनंतर अमिषा पटेलने केली बॉलीवूडची पोलखोल म्हणाली, ‘मला टारगेट केले होते’

 

हे देखील वाचा