Latest Posts

अभिनेता करण कुंद्राची एक्स गर्लफ्रेंड अनुषा दांडेकरच्या बिकिनी फोटोंनी लावली सोशल मीडियावर आग


प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री अनुषा दांडेकर नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय असते. ती नेहमी तिचे बोल्ड अँड ब्युटीफुल फोटो पोस्ट करत असते. तिच्या फोटोंवर फॅन्ससोबतच कलाकार देखील नेहमी कमेंट्स करत असतात.

टीव्ही अभिनेता करण कुंद्रासोबत ब्रेकअप झाल्यापासून अनुषा नेहमीच चर्चेत असते. कारण कुंद्रा आणि अनुषा दांडेकर जवळपास ३ पेक्षा अधिक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.

मात्र त्यांचे नाते तुटल्यानंतर आता अनुषा एका नव्या व्यक्तीसोबत नात्यात आहे. अशात अनुषा नेहमी तिच्या विविध फोटो सोशल मीडियावर टाकून सोशल मेडियावरचे तापमान वाढवत असते.

नुकतेच अनुषाने तिच्या काळया रंगाच्या बिकिनीत स्विमिंग पुलमधले फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.

अनुषाने तिच्या हे फोटो शेअर करत जणू पाण्यावर आगच लावली आहे. करणवर अनुषाने धोकाधडीचा आरोप लावत त्याच्याशी ब्रेकअप केले. अनुषा अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करताना, परीक्षण करताना दिसते.

अनुषा नेहमीच तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अनुषाची बहीण असलेली शिबानी दांडेकर सध्या अभिनेता फरहान अख्तरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

३९ वर्षीय अनुषाचा जन्म सुदान देशात एका मराठी परिवारात झाला असून शिबानी व अपेक्षा या तिच्या बहीणी आहेत. व्हीजे, अभिनेत्री, गायिका व मॉडेल अशा अनेक रुपांत आजपर्यंत आपण अनुषाला पाहात आलेलो आहोत. वयाच्या १९व्या वर्षीच फिल्म क्षेत्रात करियर करण्यासाठी ती मुंबईला आली होती. २०१८साली आलेला भावेश जोशी हा तिचा शेवटचा सिनेमा आहे.

अनुषा दांडेकरने २००३ साली आलेल्या ‘मुंबई मॅटनी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. त्यानंतर ती २००५ मध्ये अमिताभ बच्चन, जॉन अब्राहम, शर्मिला टागोर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘विरुद्ध’ सिनेमात देखील झळकली. अनुषाने हिंदीसोबतच मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तिने २०१२ मध्ये आलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ सिनेमात भूमिका साकारत मराठीमध्ये पदार्पण केले.

क अभिनेत्री असण्यासोबतच अनुषा एक उत्तम गायिका देखील आहे. २०१२ साली तिचा ‘बेटर देन युअर एक्स’ नावाचा एक अल्बम देखील प्रदर्शित झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अक्षय कुमारने चित्रपटाची फी कमी केली?? पसरलेल्या या बातम्यांना अभिनेत्याने ‘अशाप्रकारे’ दिले सडेतोड उत्तर

-सुशांतच्या आठवणीत रिया चक्रवर्ती झाली भावुक; म्हणाली, ‘तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला काहीच अर्थ नाही…’

-‘हे मॉं, माताजी!,’ दयाबेनचा बोल्ड अवतार पाहून चाहते झाले हैराण; बॅकलेस ब्लाऊजमध्ये केला धमाकेदार डान्स


Latest Posts

spot_imgspot_img

Don't Miss