Tuesday, May 28, 2024

प्रियंका चौधरीच्या नॉमिनेशनवर प्रेक्षकांनी ठोकला अंदाज, ‘बिग बॉस’TRP साठी का निर्मात्याने लढवली शक्कल?

लोकप्रिया कार्यक्रम बिग बॉसमध्ये रोज काहीतरी नवीन पाहायला मिळतं नुकतंच शिव ठाकरे आणि अर्चना गौतम  यांच्या बांडनाने घराचे वातावरण बिघडले होते. त्यामुळे अर्चनाला घरातून बोहेर काढण्यात आलं. सतत ‘मार मार के मोर बना दूंगी’ म्हणनारीने शेवटी शिवला मोर बनवून घरामध्ये वेगळीच छाप सोडून गेली. मात्र, यानंतर अनअपेक्षीत नाव नॉमेनेशनसाठी पुढे आलं आहे त्यामुळे प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

शुक्रवार का वारमध्ये (दि, 11 नोव्हेंबर) दिवशी ‘बिग बॉस’च्या घरामध्ये अभिनेता सलमान खान (Salman Khan) याने सदस्यांना फटकार लावत अभिनेत्री प्रियंका चहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary) हिला नॉमिनेट करण्याच्या धक्कादायक निर्णयाने प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले आहे. काही दिवसांपूर्वी मस्तीखोर अर्चनाला देखिल सरळ नॉमिनेट करुन प्रेक्षकांना धक्का दिला होता. तरिही प्रेक्षक अर्चनाला परत आनण्याची मागणी करत आहेत, आणि त्यामध्येच प्रियंकाला नॉमिनेट करुन सलमानने मोठा धक्का दिला आहे.

प्रियंकाला नॉमिनेट करण्यापूर्वी अंकित गुप्ता (Ankit Gupta) आणि प्रियंकाला सलमान खान काही प्रश्न विचारतो की, तुम्हाला काय वाटतंय हा कार्यक्रम कोण जिंकणार आहे? यावर प्रियंका उत्तर देत सांगते की, “मी माझ्यासाठी खेलत आहे आणि तो स्वत:साठी खेळत आहे.” यानंतर प्रियंकाला समजते की आज तिचा शेवटचा दिवस आहे. शेवटी सलमान नॉमिनेशनमध्ये तीन नावे सांगतो सुंबुल तौकी (Sumbul Touqeer),  गोगी नागोरी (Gori Nagori) आणि प्रियंका तेव्हा अभिनेता प्रयंकाचे नाव घेतो. तेव्हा घरातील प्रत्येक सदस्याला आश्चर्य वाटते. सगळ्यांना वाटतंय की, सलमान मजाक करत आहे पण हे खरं आहे की, या आठवड्यामध्ये प्रियंकाला घरातून बेघर केले आहे. तेव्हा सलमान अंकित प्रश्न विचारतो की, अता तुला कसं वाटत आहे? यावर अंकितच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि म्हणतो की, “मला खूप दु:ख होत आहे.”

प्रियंका घरातील सगळ्यात दमदार स्पर्धक म्हणून ओळखली जात होती. घरातील प्रत्येक मुद्द्यावर प्रियंका सडेतोड उत्तर द्याची मग प्रियंकाला का नॉमिनेट केले असेल? असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. पण अजून ठरले नाही की, प्रियंकाला खरंच नॉमिनेट केलं आहे की नाही. यावर अनेक प्रेक्षकानी प्रश्न केला आहे की, बिग बॉसच्या खराब रेटिंगमुळे निर्मात्याने हे शडयंत्र रचले आहे. कारण प्रियंका शिवया गोरी नागोरी आणि सुंबुल तौकीर हे नावेही होते, पण यांनी प्रियंकासारख्या दमदार स्पर्धकालाच का बाहेर काढले?

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कर्करोगाशी लढत असलेल्या अभिनेत्रीची इमोशनल पोस्ट चर्चेत; म्हणाली,’टक्कल पडलेल्या मॉडेलचे फोटोशूट…’
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अभिनयापेक्षा ‘या’ गोष्टीला दिले जाते महत्व, राधिका आपटेनी केला धक्कादायक खुलासा

हे देखील वाचा