Saturday, January 18, 2025
Home बॉलीवूड ईशा गुप्ताचा ब्रालेस व्हिडिओ व्हायरल; साेशल मीडिया युजर्स ट्राेल करत म्हणाले,’आरशात बघ’

ईशा गुप्ताचा ब्रालेस व्हिडिओ व्हायरल; साेशल मीडिया युजर्स ट्राेल करत म्हणाले,’आरशात बघ’

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या बोल्डनेससाठी खूप प्रसिद्ध आहे. चित्रपटांपेक्षा ती कोणत्या ना कोणत्या हॉट फोटोशूट किंवा व्हिडिओमुळे चर्चेत असते. दरम्यान, तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती खूप हॉट आणि बोल्ड दिसत आहे. मात्र, यावेळी तिचा बोल्ड लूक अनेकांना आवडला नाही आणि साेशल मीडिया युजर्सने तिला ट्राेल करायला सुरवात केली. इतकेच नव्हे तर, सोशल मीडिया युजर्सने तिला आरशात पाहण्यासही सांगितले आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

ईशा गुप्ता (esha gupta) नुकतीच पांढर्‍या मिडी सी-थ्रू बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसली. मात्र, यावेळी तिने ब्रा परिधान केली नव्हती. तिचा ड्रेस एकदम रिवीलिंग होता, त्यामुळे अभिनेत्रीचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये ती चाहत्यांसोबत फोटोज आणि सेल्फीही काढताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या ड्रेसमध्ये ईशा तिची सेक्सी फिगर दाखवत होती, मात्र यामुळे अनेक नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे आणि त्यानी अभिनेत्रीला माेठ्या प्रमाणात ट्राेल करायाला सुरुवात केली आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘बाहेर जाण्यापूर्वी आरशात बघत नाही का?’, तर आणखी एक युजर कमेंट करत म्हणाला, ‘अहो बहिण, काहीतरी लाज बाळगा.’

ईशा गुप्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती चाहत्यांमध्ये चर्चेत राहण्यासाठी कायमच मनोरंजक पोस्ट शेअर करत असते. ईशा गुप्ता अखेरची ‘आश्रम 3’ या बोल्ड वेब सीरिजमध्ये अतिशय ग्लॅमरस भूमिकेत दिसली होती. या सीरिजमध्ये तिने बॉबी देओलसोबत अनेक इंटिमेट सीन्सही दिले, जे महिनाभर सोशल मीडियावर चर्चेचा विषय राहिले.(bollywood actress esha gupta braless with out wearing bra white body con dress trolled exposing hottest actresses )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ईशा गुप्ताच्या बोल्डनेसचा कहर, फाेटाे व्हायरल

“माझ्या चेहऱ्यावर असलेला आनंद” महाराष्ट्र शाहीर सिनेमातून अभिनयात पदार्पण करणाऱ्या सना शिंदेची ‘ती’ पोस्ट व्हायरल

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा