Sunday, July 14, 2024

पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये वयाच्या चाळिशीतही मलायका अरोराचा जलवा, फोटो पाहून हरपेल भान

बॉलिवूडमधील मलायका अरोरा ग्लॅमर अभिनेत्रींपैकी एक ओळेखली जात आहे. तीच्या नवनवीन फोटोशूटने चाहत्यांना भुरळ घालत असते. तिने हे सिद्ध केले आहे की ‘वय फक्त आकडे आहेत.’ 48 वर्षाची मलायका, तिचा चेहरा आणि ड्रेसिंग सेंन्स पाहून तिला कोनीही म्हणणार नाही की, 48 वर्षाची आहे, तिला पाहून ‘तरुण’ अभिनेत्री देखील लाजतील एवढी ती ग्लॅमर दिसत आहे. तिने नुकताच पांढऱ्या रंगाचा घागरा घालून एका पार्टीसाठी तयार झालेले फोटो शेअर केले आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत आणि ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे.

डिझायनर कुणाल रावल आणि अर्पिता मेहता यांच्या प्रिवेडिंग पार्टीमध्ये मलायकाने पांढऱ्या घागऱ्यामध्ये सगळ्यात हटके लुक घेतला आहे. तिने या घागऱ्यावरचे फोटो सोशेल मीडियवर शेअर केले आहेत. मनीष मल्होत्रा याने डिझाइन केलेला घागरा घालून मलायकाने आपल्या हटके अंदाजात एकसे बढकर एक पोज दिले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

या फोटोमध्ये फुल स्लिव्सचा ब्लाउज घातला आहे आणि या घागऱ्यावर ओढनी घेतली नाही. या डिझायनर घागऱ्यावर मलायकाने केस खुले सोडले आहे याने तिचे सैंदर्य आणखीच फुलून दिसत आहे.मेकअप पुर्ण करण्यासाठी हिरव्या रंगाचा चोकर आणि एक आंगठी घातली आहे.

पांढऱ्या साडीमध्ये केस बांधले आणि सिंपल लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. सध्या पण स्ट्राइकिंग लुकमध्ये मलायका खूपच सुंदर दिसत आहे. या सिंपल लुकला चाहते खूपच पसंत करत आहेत. ती या पार्टीमध्ये सगळ्यात हटके दिसत आहे. या पार्टीमध्ये तीने अर्जुन कपूरसोबत हजेरी लावली होती, ‘सोबत चल छय्या छय्या’  या गाण्यालर दोघांनी जोरदार डांन्स केल्याचा व्हीडीओ देखिल व्हायरल होत आहे.

ती सध्या अर्जुन कपूरसोबत लव्हलाइफ एन्जॅाय करत आहे. ती नेहमीच तीचे आणि अर्जुनचे फोटो सोशल मीडियाद्वरे शेअर करत चाहत्यांना प्रेमात पाडत असते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा
अभिनेता रणवीर सिंगची मुंबई पोलिसांकडून दोन तास चौकशी, ‘या’ प्रश्नांचा केला भडिमार
ए आर रहमानचा मोठा सन्मान, कॅनडामधील रस्त्याला दिलं जाणार संगीतकारच नाव
राष्ट्रीय क्रीडा दिन | ‘या’ खेळाडूंच्या बायोपिकने प्रेक्षकांना लावले होते वेड

हे देखील वाचा