Sunday, July 14, 2024

दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषचा घटस्फोट, रजनीकांत यांची लेक ऐश्वर्याशी घेतला काडीमोड

टाॅलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष हा त्याची पत्नी ऐश्वर्या हिच्यासोबत घटस्फोट घेत आहे. १८ वर्षांची सोबत आणि सुखी संसारानंतर या दोघांनीही विलग होण्याचा निर्णय घेतलाय. याबाबतची माहिती धनुषने सोशल मीडियावर दिली. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्काच आहे.(Dhanush going to take divorce from his wife Aishwarya rajnikanth)

त्याची पत्नी ऐश्वर्या आणि त्याचे लग्न २००४ साली झाले होते. दोघांना दोन मुले देखील आहे. परंतु त्यांनी आता घेतलेल्या या निर्णयामुळे सगळेच संभ्रमात आहेत. त्याची पत्नी ऐश्वर्या ही सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. ती एक दिग्दर्शक आणि गायिका आहे.

हेही वाचा : 

कामाच्या शोधात मुंबईत आले होते जावेद अख्तर, मेहनतीने आणि चिकाटीने आज झालेत एक प्रसिद्ध गायक

जॉन अब्राहमने ‘एक व्हिलन रिटर्न’ सिनेमासाठी घेतले तब्बल ‘इतक्या’ कोटींचे मानधन, तीन वर्षात वाढवली तीनपट फी

‘इंडियन आयडल’ या शोचे स्वानंदी टिकेकर ऐवजी ‘ही’ अभिनेत्री करणार सूत्रसंचालन, वाचा सविस्तर

हे देखील वाचा