Wednesday, July 2, 2025
Home बॉलीवूड ईशा गुप्ताच्या बोल्ड फोटोने वाढवले सोशल मीडियाचे तापमान, बेडवर झोपून केला न्यूड फोटो शेअर

ईशा गुप्ताच्या बोल्ड फोटोने वाढवले सोशल मीडियाचे तापमान, बेडवर झोपून केला न्यूड फोटो शेअर

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्या त्यांच्या चित्रपटांमुळे कमी आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे अधिक ओळखल्या जातात. सोशल मीडिया पोस्टमुळेच या अभिनेत्री खऱ्या अर्थाने लाईमलाइटमध्ये येतात. अनेक अभिनेत्रींना त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून जी प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळते कदाचित ती त्यांना त्यांच्या चित्रपटांमधून देखील मिळत नसेल.

सोशल मीडिया सेन्सेशन म्हणून नेहमीच बॉलिवूडच्या एका अभिनेत्रींचे नाव प्रकर्षाने घेतले जाते आणि ती अभिनेत्री म्हणजे ईशा गुप्ता. ‘जन्नत २’ फेम ईशा गुप्ता (Esha Gupta) सोशल मीडियावर सर्वात सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत लोकांचे लक्ष वेधून घेत असते. अशातच तिचा एक न्यूड फोटो समोर आला आहे. (esha gupta share her nude photo on social media)

ईशाने इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये बेडवर न्यूड झोपली आहे. फोटोमध्ये तिचा चेहरा दिसत नाहीये. फोटोत तिचा बोल्ड अंदाज दिसत आहेत. तिचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करून तिने “द फोटोग्राफ,” असे कॅप्शन दिले आहे. या फोटोवर अनेकजण कमेंट करत आहेत.

ईशाच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास, ती लवकरच बॉबी देओलच्या सुपरहिट आश्रम सिरीजच्या तिसऱ्या भागात दिसणार आहे. यात ती बॉबी देओलच्या भक्ताची भूमिका साकारेल. ईशाने २०१२ साली ‘जन्नत २’ सिनेमातून तिच्या करिअरला सुरुवात केली होती त्यानंतर ती ‘राज ३ डी’, ‘चक्रव्यूह’, ‘गोरी तेरे प्यार में’, ‘हमशक्ल’, ‘बेबी’, ‘मैं रहूं या ना रहूं’, ‘रुस्तम’, ‘कमांडो २’, ‘बादशाहों’, ‘पलटन’, ‘टोटल धमाल’ आदी चित्रपटांमध्ये दिसली.

हेही वाचा :

हे देखील वाचा