Thursday, February 22, 2024

जान्हवी कपूरचे बेडरूम मधील ‘तसेल’ फोटो तुफान व्हायरल, एकदा पाहाच

जान्हवी कपूर ही बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री आहे. ती केवळ तिच्या अभिनयामुळेच नाही तर तिच्या बोल्ड लूकमुळे देखील चर्चेत असते. ही अभिनेत्री आज सोशल मीडियाच्या सेन्सेशनपेक्षा कमी नाही. तिचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा चर्चेत असतात. आपल्या ग्लॅमरस अवताराने चाहत्यांची मने कशी चोरायची हे अभिनेत्रीला चांगलेच ठाऊक आहे. दरम्यान, जान्हवीचे लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री वेगवेगळ्या पोजमध्ये धुमाकूळ घालत आहे.

जान्हवीच्या ( Janhvi Kapoor) लेटेस्ट फोटोशूटमध्ये तिने कॅज्युअल ड्रेसमध्ये काही फोटो क्लिक केल्याचे तुम्ही पाहू शकता. कधी जॅकेट धरून तर कधी बेडवर मोहक पोझ देत तिने एकापेक्षा एक मादक पोझ दिली आहेत. मोकळे केस आणि हलका मेकअप करून तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. जान्हवीचे हे फोटो पाहून चाहते तिचे कौतुक करत आहेत.

अभिनेत्रीने तिचा लुक शक्य तितका क्लासी ठेवला आहे. गळ्यात तिने फक्त हार घालतला आहे हे दिसत आहे. अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडले आहेत. केवळ सामान्य जनताच नाही तर. तिचा जिवलग मित्र ओरी देखील तिचा लूक पाहून वेडा झाला आहे. चाहते देखील तिच्या या पोस्टवर अनेक कमेंट आणि लाईक करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 जान्हवी कपूरच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे तर, मुख्य अभिनेत्री म्हणून तिचा पहिला दक्षिण भारतीय चित्रपट ‘दसारा’ असेल. यामध्ये चाहत्यांना ज्युनियर एनटीआरसोबत तिची जोडी पाहायला मिळणार आहे. याशिवाय जान्हवी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘एनटीआर 30’मध्ये आहे. (Janhvi Kapoor bedroom photo goes viral)

आधिक वाचा-
‘अष्टपैलू नट’ हे विशेषण सार्थ ठरवणारा ‘जावेद जाफरी’, राजकारणात भाजपच्या बड्या नेत्याला दिलेले आव्हान
कॉमेडियनच नाही, तर डान्सर म्हणूनही कमवलंय बरंच नाव, जावेद जाफरींबद्दल खास गोष्टी एकाच क्लिकवर

हे देखील वाचा