Saturday, April 20, 2024

मिया खलिफाच्या बोल्ड फोटोचा सोशल मीडियावर कहर, होतोय जोरदार व्हायरल

मिया खलिफा हिने सोशल मीडियावर नुकतेच आपले काही बोल्ड फोटोज शेअर केले आहेत. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. मिया ही सोशल मीडिया सेन्सेशन असून तिने खूप कमी वयात यशाचे शिखर गाठले आहे. ती नेहमीच आपल्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. तिने नुकतेच आपले फोटोशूट केले असून फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या फोटोंवर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मिया खलिफा (Mia Khalifa) हिने नुकतेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर आपले बोल्ड फोटोशूटचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मियाने हिरव्या रंगाची बिकिनी घालून खूपच बोल्ड लूक दिला आहे. या फोटोमधील मियाच्या हटके अंदाजाने चाहत्यांना भुरळ घातली आहे. केस खुले सोडून गुडघ्यावर बसून मिया बोल्ड पोझ देत आहे. यामध्ये तिची स्लीम आणि हॉट फिगर दिसत आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

मियाने टॉवेलवर बसून दिले हॉट पोज
काही फोटोमध्ये मियाने टॉवेलवर बसून वेगळ्याच अंदाजात पोज दिले आहे. मिया खलिफा सोशल मीडियावर सक्रिय असल्याने नेहमी आपले हॉट फोटो आणि व्हि़डिओ शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. मिया खलिफा जिममध्ये चांगलीच मेहनत करत असते, यामध्ये तिचे हॉट फिगर आणखीच सुंदर दिसते.

मिया खलिफाने बाथरुममध्ये केले होते न्यूड फोटोशूट
मिया खलिफा सोशल मीडियावर खूपच प्रसिद्ध आहे. तिचे इंस्टाग्रामवर 2 कोटींपेक्षाही जास्त फॉलोव्हर्स आहेत. ती नेहमी तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तिने आपले न्यूड फोटोशूट बाथरुममध्ये एका काळ्या पर्ससोबत केले होते. तिने एका पर्सने आपले शरीर झाकले होते. तिचे हे फोटोज चाहत्यांना खूपच आवडले होते. मियाच्या न्यूड फोटोशूटला 10 लाख 56 हजारांपेक्षाही जास्त लाईक्स आणि 4 हजारांपेक्षाही जास्त कमेंट्स आल्या होत्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mia K. (@miakhalifa)

मिया खलिफाचा घायाळ करणारा अंदाज
या फोटोमध्ये मिया कातिल अंदाजाने कॅमऱ्याकडे बघताना दिसत आहे. मिया खलिफा सोशल मीडियावर एक एन्फ्लुएन्सर म्हणून काम करत आहे. ती सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत ती सामाजिक विषयांवरही आपले मत मांडत असते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
अनिल कपूरांच्या लेकीला 1 वर्षाआधीच बनायचं होतं आई, पण कोणत्या कारणामुळे बदलावा लागला निर्णय?
‘बॉलिवूडला संपवायला सुशांतचं…’, रणबीरच्या ‘ब्रह्मास्त्र’वर सुशांतच्या बहिणीची खळबळजनक प्रतिक्रिया
‘ब्रह्मास्त्र’च्या दुसऱ्या भागात दीपिका बनणार रणबीरची आई? सिनेमातील ‘या’ सीनमधून मिळाली हिंट

हे देखील वाचा