भोजपूरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसाने तिच्या सौदर्यांच्या जोरावर खूप मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. मोनालिसा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर सतत शेअर करत असते. तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. मोनालिसाचे नाव सुंदर अभिनेत्रींच्या यादीत घेतले जाते. नुकतीच मोनालिसा चर्चेत आली आहे. मोनालिसाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मोनालिसा आणि भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पवन सिंग यांचा एक गाण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये मोनालिसा (MonaLisa) आणि पवन सिंग एकमेकांसोबत डान्स करताना लगेच रोमँटिक मूडमध्ये दिसत आहेत. या दोघांची जवळीक पाहून प्रेक्षकही एन्जॉय करतात. पवन सिंग हा भोजपुरी सिनेमाचा मोठा हिरो आहे. त्या दोघांचा हा डान्स लोकांना घायाळ करत आहे. पवन सिंगला पडद्यावर पाहायला चाहते आतुरतेने वाट पाहतात.
या गाण्याला लोकांनी पसंती दर्शवली आहे. हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच धुमाकुळ घालत आहे. या गाण्यातील पवन सिंग आणि मोनालिसाची स्टाइलने लोकांचे मन जिंकले आहे. दोघेही एकमेकांसोबत जबरदस्त रोमान्स करताना दिसत आहेत. पवन सिंग आणि मोनालिसा यांच्या व्हायरल झालेल्या रोमँटिक गाण्याबद्दल सांगायचे तर, या गाण्याचे बोल ‘मुआई दिहाला राजाजी’ आहेत.
हे गाण्याला यूट्यूबवर 49 मिलीयन व्ह्यूज आल्या आहे. या गाण्याचे गीतकार विनय बिहारी आहेत. या गाण्यातील अभिनेता पवन आणि अभिनेत्री मोनालिसा यांची मनमोहक शैली लोकांना खूप आवडत आहे. विशेष म्हणजे, पवन सिंगने भोजपुरी सिनेमातील प्रत्येक मोठ्या चित्रपट निर्मात्यासोबत काम केले आहे. एवढेच नाही तर त्याने पडद्यावर प्रत्येक अभिनेत्रीसोबत रोमान्सही केला आहे. त्याला भोजपुरी इंडस्ट्रीचा सलमान खान म्हटले जाते.
अधिक वाचा-
–बाप रे! बाराशेपेक्षा अधिक गाणी गाऊन मिळवली प्रतिष्ठा, ‘त्या’ एका कृत्याने घालवली सगळी इज्जत
–दीपिका पदुकोण हिने थेट अमिताभ बच्चन यांच्यावर केला चोरीचा आरोप; म्हणाली, ‘ते सेटवर…’










