Monday, February 26, 2024

सोज्वळ जान्हवीच्या बिकीनी लूकमधील फोटोंनी चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका, एकदा फाेटाे पाहा

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आज अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जी तिच्या अभिनयासोबतच तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या जान्हवीने आज अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाचे काैशल्य दाखवली आहे. यासाेबत अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फाेटाे शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधते. दरम्यान, जान्हवीचे लेटेस्ट  फोटो तिच्या चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहेत. या फोटोंमधील जान्हवीचा बिकिनी लूक इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

जान्हवी कपूर (janhvi kapoor) सध्या मालदीवमध्ये आहे. येथून तिने तिचे अनेक फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. लेटेस्ट फोटोमध्ये जान्हवी कपूर गुलाबी रंगाची ब्रा अ्न टाइट मिनी स्कर्ट घालून कॅमेरासमोर पाेज देत दिसत आहे. जान्हवीच्या या ब्रावर सिक्वेन्स वर्क करण्यात आले आहे, ज्यामुळे ती खूप सुंदर दिसत आहे. तिचा हा ड्रेस खूपच शॉर्ट आणि टाइट आहे, ज्यामध्ये ती तिची फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

एकीकडे जान्हवीचा हा लूक तिच्या चाहत्यांना आवडला आहे, तर दुसरीकडे अनेकजण तिला ट्रोल करत आहेत. यावर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, ‘आईचे नाव वापरून प्रसिद्धी मिळवणे किंवा शरीर दाखवून चित्रपट मिळवणे खूप चांगले आहे.’, तर एकाने कमेंट करत लिहिले की, ‘जर आज श्रीदेवी जिवंत असती, तर त्यांना हे पाहून किती वाईट वाटले असते.’ अशा प्रकारच्या विविध कमेंट करून साेशल मीडिया युजर्स अभिनेत्रीला ट्राेल करत आहेत.(sridevi daughter and bollywood actress janhvi kapoor wear bold bra with very short skirt photos and video goes viral on social media)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘किसी का भाई किसी की जान’चे नवीन गाणे रिलीज; साऊथ इंडियन लूकमध्ये दिसला सलमान खान

राखी सावंतने ताेडला राेजा, तोंड उघडत कॅमेऱ्याला दाखवले च्युइंगम; म्हणाली, ‘चुकून…’

हे देखील वाचा