Tuesday, July 23, 2024

अभिनेत्रीने शेअर केला बाथरूमध्ये शॉवर घेतानाचा फोटो, सोशल मीडियावर उडाला एकच गोंधळ

बॉलिवूड अभिनेत्री आयशा शर्मा (Aisha Sharma) सोशल मीडियावर तिच्या सुंदर आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. ती चित्रपटांमध्ये कमी दिसत असली तरी, तिच्या हॉट फोटोंमुळे नेहमीच इंटरनेटचा पारा चढलेला असतो. अशातच आता तिने स्वतःचा आंघोळ करतानाचा असा फोटो पोस्ट केला आहे, जो सोशल मीडियावर आगीसारखा पसरत आहे. तिच्या या फोटोंवरून नजर हटविणेही चाहत्यांना कठीण जात आहे.

शेअर केला बाथरूममधला फोटो
आयशा शर्माने इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती बाथरूममध्ये शॉवर घेताना दिसत आहे. यात तिचा चेहरा दिसत नसला तरी, या फोटोने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. या फोटोतील आयशाचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड लूक पाहून चाहत्यांही काळजात घंटा वाजत आहे. चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये फायर इमोजी शेअर करून आग लावली आहे. (super hot aisha sharma taking a bath shares a photo from bathroom)

फोटो झाला व्हायरल
आयशा शर्माने तिचा हॉट फोटो शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. ती इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे आणि तिने तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोशूटचे बरेच फोटो शेअर केले आहेत, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. आयशाचा आंघोळ करतानाचा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्यावर चाहते भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले, “हाय समर.” तर आणखी लिहिले, “सुपर सेक्सी.” याशिवाय हा फोटो खूप लाइक आणि शेअर केला जात आहे.

आयशा शर्माचे करिअर
आयशा शर्माच्या करिअरमध्ये काही विशेष नाहीये. ती लोकप्रिय अभिनेत्री नेहा शर्माची (Neha Sharma) बहीण आहे. २०१८ मध्ये रिलीझ झालेल्या ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात आयशा शर्मा शेवटच्या वेळी दिसली होती. या चित्रपटात तिने जॉन अब्राहमसोबत (John Abraham) भूमिका साकारली होती, ज्यामध्ये तिचे काम खूप पसंत केले गेले होते. ती बर्‍याच काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे, परंतु सोशल मीडियावर तिच्या बोल्ड लूकने चाहत्यांची झोप उडवलीय, असे म्हणणे चुकीचे ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा