‘चिंकी’ आणि ‘मिंकी’ पुन्हा एकदा चर्चेत; सोशल मीडियावर व्हायरल होतोय जबरदस्त डान्स परफॉर्मन्स


सुरभी आणि समृद्धी या दोन जुळ्या बहिणी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्या दोघींना चिंकी आणि मिंकी या नावाने ओळखले जाते. त्यांची जोडी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. सर्वात पहिल्यांदा त्या दोघींना कपिल शर्माच्या शोमध्ये पाहिले गेले होते. चिंकी मिंकीला या शोमधूनच ओळख मिळाली. त्या दोघींनी आज मोठ्या संख्येने लोक फॉलो करतात. त्या दोघी त्यांच्या चाहत्यांना नेहमीच अपडेट्स देत असतात. दोघींचे डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहेत. असाच त्यांचा एक डान्स व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Surabhi and Samruddhi’s dance video viral on social media)

सुरभी आणि समृद्धीने हा डान्स व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आदिल खान हा चिंकीसोबत ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातील ‘सोनिया’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. मग आदिलच्या मागून मिंकी येते आणि ती देखील त्यांच्यासोबत या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्यांच्या डान्स स्टेप्स खूप सुंदर आहेत. या व्हिडिओमध्ये चिंकी आणि मिंकीने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. हा व्हिडिओ शेअर करून त्यांनी लिहिले आहे की, ‘यू आर माय सोनिया.’

त्यांचा हा व्हिडिओ देखील त्यांच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. तसेच सगळेजण कमेंट करून त्यांच्या डान्सचे कौतुक करताना दिसत आहे. त्यांनी हा व्हिडिओ आदिल खानला टॅग केला आहे. त्यांची फॅन फॉलोविंग देखील जबरदस्त असल्याकारणाने त्यांचे व्हिडिओ व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही. त्यांचे इंस्टाग्राम वर ७.७ मिलियन फॉलोवर्स आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हनुमाना’च्या भूमिकेने मिळवली होती तुफान लोकप्रियता; तर दारा सिंग यांच्यासोबत काम करताना घाबरायच्या अभिनेत्री

-सारा अली खानने दिली कामाख्या देवीच्या मंदिराला भेट; फोटो पाहून युजर्सने पाडला धर्मावरून प्रश्नांचा पाऊस

-वाचा हिंदी चित्रपटांमध्ये ‘प्राण’ टाकणाऱ्या अभिनेत्याची कहाणी; खलनायकी साकारून नायकालाही दिलीय त्यांनी टक्कर-+u


Leave A Reply

Your email address will not be published.