Friday, March 29, 2024

लेकीचा अखेरचा चेहरा पाहून कोलमडली तुनिषा शर्माची आई, पाहा व्हायरल व्हिडिओ

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने अवघ्या 20 व्या वयातच शनिवार (दि, 24 डिसेंबर) रोजी गळफास घेऊन स्वत:ला संपवले. तुनिषाचा को-स्टार शीजान खान याच्या मेकअपरुममध्ये जाऊन तिने गळफास लावला. या बातमीने अनेकांना हैराण करुन सोडले आहे. त्याशिवया अभिनेत्रीच्या आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शीजान खानसोबत ब्रेकअप झालं म्हणून तिने आत्महत्या केली असा आरोप तुनिशाच्या आईने केला आहे. तुनिशषाला गमवल्यानंतर तिची आई वनिता शर्मा कोलमडून गोली आहे.

‘अलीबाबा दास्तान ए: काबूल’ (Ali Baba: Dastaan-E-Kabul)  फेम तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) हिच्या निधनाला आज तीन दिवस उलटले आहेत. अनेकांना तुनिषाच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे. त्याशिवाय तुनिषाचे संपूर्ण कुटुंब खचून गेलं आहे. माध्यमातील वृत्तानुसार सोमवार (दि, 26 डिसेंबर) रोजी तुनिषाची आई वनिता शर्मा (Vanita Sharma) तिला रुग्णालयात पाहाण्यासाठी गेल्या होत्या.

 

View this post on Instagram

 

तुनिषाला पाहाताच तिची आई बेशुद्ध पडते, त्यावेळी त्यांना चालने देखिल होत नाही अशी त्यांती अवस्था झाली आहे. रुग्णालयातून बाहेर पडत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुनिषाच्या आईला सांभाळताना दिसून येत आहेत. ‘तुनिषाने दबंग 3’, ‘फितूर’, ‘बार बार देखो’ सारख्या गाजणाऱ्या चित्रपटांमध्ये काम केले होते. त्याशिवाय तिने अनवेक मालिकांमध्येही काम केले होते. सध्या

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘अरे भय्या इसको बाहर निकाल दो’, अर्चना गौतमच्या कृत्यामुळे नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
निगाह उठे तो सुबह हो, झुके तो शाम हो जाएँ! रवीनाचा स्टायलिश लूक

हे देखील वाचा