Saturday, September 7, 2024
Home बॉलीवूड ‘तारक मेहता’फेम अभिनेत्रीने गुलाबी बिकिनीमध्ये समुद्रात मारली डुबकी; व्हिडिओ एकदा पाहाच

‘तारक मेहता’फेम अभिनेत्रीने गुलाबी बिकिनीमध्ये समुद्रात मारली डुबकी; व्हिडिओ एकदा पाहाच

कलाकार आणि सोशल मीडिया यांच फार जवळच नात निर्माण झाले आहे. अनेक कलाकार प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी कलाकारांना हा एक उत्तम पर्याय झाला आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘ फेम अभिनेत्री आराधना शर्मा तिच्या बोल्ड आणि हॉट लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बोल्ड स्टाईलमध्ये तिचा हॉट लूक चाहत्यांसोबत शेअर करते. तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर येताच खळबळ उडवून देतात.

आराधना शर्माने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती बिकिनी घालून दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिच्या चाहत्यांनी या फोटोंवर भरभरून कमेंट्स आणि लाईक्स केल्या आहेत. आराधना शर्माच्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होते. तिचे चाहते तिच्या बोल्ड लूकचे कौतुक करतात, तर काही जण तिच्या या लूकवर टीका करतात.

आराधनाने 3 ऑक्टोबर 2023 रोजी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये ती गुलाबी रंगाची बिकिनी परिधान करून पोहताना दिसत आहे. हा बिकिनी व्हिडीओ शेअर करताना आराधनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी क्रेजी आहे, पण तुला ते आवडते’. सोशल मीडियावर अभिनेत्रीचा हा बोल्ड लूक पाहिल्यानंतर तिचे चाहतेही वेडे झालेले दिसत आहेत.

 आराधना शर्माने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमध्ये ‘सुगंधा’ या पात्राद्वारे प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. या शोनंतर ती अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये दिसली आहे. आराधना शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांसोबत तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अपडेट्स शेअर करत असते. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 4 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. (Actress Aaradhana Sharma of Taarak Mehta fame shared a video in a pink bikini)

आधिक वाचा-
अर्रर्र! जिनिलीयाला पाहताच आमिर खानचा गेला तोल अन्….; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
फ्लिपकार्टच्या जाहिरातीमुळे अमिताभ बच्चन वादच्या भोवऱ्यात; व्यापारी संघटनेनी केली ‘ही’ मागणी

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा