बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. ती अनेकदा तिचे असे फोटो शेअर करते, ज्यामुळे इंटरनेटचे तापमाण चांगलेच वाढते. अशात आता दिशा पटानीने तिचा असा एक हॉट फोटो पोस्ट केला आहे, जो पाहून तिच्या चाहत्यांच्या मनात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. दिशाने तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमधील तिच्या ग्लॅमरस स्टाईलने धुमाकूळ घालत आहे .
दिशा (Disha Patani Photos) सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या फोटोंवर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. अनेकदा असे दिसून येते की दिशा पटानी जेव्हाही सोशल मीडियावर एखादा फोटो शेअर करते तेव्हा काही मिनिटांतच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनतो. अशा परिस्थितीत दिशाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर ताजे फोटो शेअर केले आहेत.
यावेळी दिशा बिकिनीमध्ये नाही तर साडीमध्ये तिचे किलर ब्यूटी फ्लॉंट करताना दिसत आहे. साडीमध्ये दिशा पटानीचा लूक खूपच हॉट दिसत आहे. इतकेच नाही तर दिशा तिच्या ग्लॅमरस स्टाईलने या फोटोंद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. दिशाचे हे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीचे चाहतेही या फोटोंना खूप लाईक आणि कमेंट करत आहेत.
View this post on Instagram
या फोटोवर कमेंट करताना एकाने लिहिले की, “हिरणी जैसी चाल है तेरी गोरे गोरे गाल, आज तलक नहीं देखो हमने तेरे जैसो माल.” तर दुसऱ्याने लिहिले की, “जाळीची ब्रा घातली असती तर अजून सुंदर दिसली असती.” दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या ‘एमएस धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या दिशा पटानीने आतापर्यंत आपल्या अप्रतिम अभिनयाने सर्वांना प्रभावित केले आहे. (Actress Disha Patani shared the latest photos in saree)
आधिक वाचा-
–‘बिग बॉस 17’मध्ये अंकिता लोखंडेनंतर ‘ही’ अभिनेत्री करणार एंट्री; एकदा वाचाच
–कंगनाची आता राजकारणात एन्ट्री? ‘या’ पक्षाकडून निवडणुक लढवण्याच्या तयारीत; म्हणाली…