कहरच ना! अंघोळ करताना अनन्या पांडेच्या बहिणीने दिली ‘अशी’ पोझ, पाहून तुम्हालाही फुटेल घाम


बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) तिच्या क्युटनेससाठी आणि हॉटनेससाठी ओळखली जाते. पण तिची चुलत बहीण अलाना पांडे (Alanna Panday) तिच्या आकर्षक स्टाईलने प्रत्येक वेळी तिला मागे सोडते. पुन्हा एकदा अलाना तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे. दरम्यान तिचा असाच एक फोटो व्हायरल होत आहे, ज्याला पाहून नेटकऱ्यांना घाम फुटला आहे. या फोटोमध्ये ती समुद्राच्या पाण्यात उभी राहून मोठ्या शंखातून, स्वतःवरच पाणी ओतताना दिसत आहे.

जलपरी दिसतेय अलाना
या फोटोंमध्ये अलाना पांडे अगदी जलपरीसारखी दिसत आहे. तिच्या लूकबद्दल बोलायचे झाले, तर तिने पारदर्शक फॅब्रिकची ब्रा घातली आहे. ती समुद्राच्या पाण्यामध्ये उभी आहे आणि तिच्या हातात एक मोठा शंख आहे. त्या शंखात पाणी भरून अलाना ते स्वतःच्या अंगावर ओतत आहे. (ananya pandeys sister poses while taking a bath see the hottest photo ever)

एखाद्या पेंटिंगसारखे दिसतोय फोटो
हा फोटो एखाद्या काल्पनिक चित्रासारखा मनमोहक दिसत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अलानाच्या मागे दिसणारा सुंदर समुद्र अनेक छटांमध्ये धूसर होत असून, त्याच्यामध्ये उभी असलेली अलाना डोळे बंद करून अंगावर पडणारे पाणी अनुभवत आहे. त्याचप्रमाणे अलानाचे परफेक्ट फिगर नेटकऱ्यांच्या हृदयाचा ठोका चुकवत आहे.

कोणाला मिळाले फोटो क्रेडिट
फोटो शेअर करताना अलानाने या पोझमागचे कारणही सांगितले आहे. फोटो शेअर करत, तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी अरबी समुद्राच्या मध्यभागी असलेल्या एका महाकाय शंखातून स्वत:वर पाणी का ओतत आहे, हे विचारू नका, @ivor ने मला असे करण्यास सांगितले.” विशेष म्हणजे, आयव्हर मॅकक्रे व्ही हे तिच्या भावी पतीचे नाव आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!