चित्रपटांत येण्यापूर्वीच श्रीदेवीची छोटी मुलगी खुशी कपूर आहे स्टार; स्टाईलमध्ये इतर अभिनेत्रींनाही देते ती टक्कर


दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची छोटी मुलगी खुशी कपूर ही एक सोशल मीडिया सेंसेशन आहे. स्टारकीड असल्याने आधीपासूनच तिची लोकप्रियता खूप आहे. त्यात सोशल मीडियावरील फोटोंनी तर ती सर्वांच्या हृदयाचा ठोका चुकवत असते. कोणत्याही अभिनेत्रीप्रमाणे तिची देखील सोशल मीडियावर तगडी फॅन फॉलोविंग आहे. रोज वेगवेगळे फोटो शेअर करून, तिच्या चाहत्यांना इंप्रेस करण्याची एकही संधी ती सोडत नाही. तिने अजून बॉलिवूडमध्ये पदार्पण देखील केले नाही, तरी तिची लोकप्रियता खूप आहे. ( Glamorous photos of actress shridevi’s little daughter Khushi kapoor)

खुशीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. जे सध्या जोरदार व्हायरल होत आहेत. या फोटोवर युजर सोबत अनेक कलाकार देखील कमेंट करून तिचे कौतुक करत आहे. या फोटोत खुशीने ट्राऊसरसोबत बेक क्रेप परिधान केला आहे. तसेच हातात मोत्यांचे एक ब्रेसलेट घातले आहे. इतर स्टारकीडच्या तुलनेत खुशी ही खूपच बोल्ड आहे.

दुसऱ्या फोटमध्ये खुशीने लाल रंगाचा क्रॉप टॉप घातला आहे. तसेच मॅचिंग हेअरबॅंड लावला आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. खुशीचा फॅशन सेन्स खूप चांगला आहे. तिचे इतर देखील अनेक बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. खुशीला देखील तिच्या आईप्रमाणे आणि बहीण जान्हवीप्रमाणे अभिनेत्री बनायचे आहे.

खुशीचे सोशल मीडियावर पाच लाखांपेक्षाही जास्त फॉलोवर्स आहेत. यावरून अंदाज येतो की, सोशल मीडियावर तिची लोकप्रिय किती आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कुटूंब-मित्रांना तिचे मॉर्फ्ड केलेले अश्लील फोटो पाठवून, अज्ञात लोकं प्रत्युषा पॉलला देत आहेत बलात्काराच्या धमक्या

-पहिला चित्रपट सुपरहिट, तरीही अभिनयापासून दूर आहे अभिनेता; वाचा कुमार गौरवबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

-गोड बातमी! हरभजन सिंग अन् गीता बसरा यांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन; जोडप्यावर होतोय शुभेच्छांचा वर्षाव


Leave A Reply

Your email address will not be published.