अर्रर्र! पती विक्रांतवर इतकी चिडली मोनलिसा, कॅमेऱ्यासमोरच लगावली त्याला जोरदार कानशिलात


भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा (Monalisa) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते, जे प्रचंड व्हायरल होतात. दरम्यान, मोनालिसाने असा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो इंटरनेटवर वाऱ्यासारखा पसरत आहे. याचे कारणही तसेच आहे. व्हिडिओमध्ये मोनालिसा पती विक्रांत सिंगला चापट मारताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जेव्हा मोनालिसा मुलीला चापट मारण्यासाठी हात वर करते, तेव्हा पती विक्रांत सिंग तिचा हात धरतो. दोघेही रागाने एकमेकांकडे पाहत असतात, तेव्हा मोनालिसा विक्रांतला तिच्या दुसर्‍या हाताने जोरदार कानाखाली मारते. ज्यामुळे खाली पडतो आणि दरवाजा उघडून बाहेर पळून जातो. (monalisa slapped her husband in front of camera)

चाहत्यांना आवडला व्हिडिओ
मोनालिसाने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे, जो प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र, या जोडप्याने मजेदार अंदाजात हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. व्हिडिओ शेअर करताना मोनालिसाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “अच्छा बेटा, हा वाचवणार.” आता व्हिडिओवर युजर्सही मजेशीर कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले की, “नको मारू भाऊला.” दुसर्‍याने कमेंट केली, “त्यामुळेच मुली आणि बायकोशी पंगा घेऊ नका, नाहीतर दंगा होईल, असे म्हणतात.” याशिवाय इतर युजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये हसणारे इमोजी पोस्ट केले आहेत.

बिकिनी फोटोने चाहत्यांना लावलं वेड
मोनालिसाने अलीकडेच इंस्टाग्रामवर स्वतःचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पूलजवळ बिकिनी घालून बसलेली दिसत आहे. मोनालिसा हिरव्या रंगाची बिकिनी घालून पूलसाइडवर अतिशय किलर पोझ देत असल्याचे फोटोत आपण पाहू शकतो. हा फोटो पाहिल्यानंतर मोनालिसा अवघ्या ३८ वर्षांची आहे यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. तिचा हा फोटो प्रचंड लाइक आणि शेअर झाला.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!