Wednesday, December 6, 2023

‘तिला पाहुन आजही येतात डोळ्यात अश्रू येतात’, नाना पाटेकरांनी सांगितली ‘या’ अभिनेत्रीसोबतची लवस्टोरी

जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) हे हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये एक नामवंत आणि लेकप्रिय कलाकार म्हाणून ओळखले जाते होते. त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये खूप गाजणाऱ्या चित्रपटामध्ये काम केले होते.  दमदार अभिनयामुळे ओळखले जानारे अभिनेते एकेकाळी त्यांचे नाव 90च्या दशकातील लेकप्रिय अभिनेत्री मनीषा कोइराला (Manisha koirala) सोबत जोडले होते. जाणून घेऊया नाना पाटेकर यांच्या वैयक्तीक आयुष्यातील काही रंजक किस्से.

आपल्या अभिनयामुळे नेहमी चर्चेत असणारे अभिनेता नाना पाटेकर(Nana Patekar) यांचे नाव 90 च्या दशकातील मनीषा कोइराला(Manisha Koirala) या अभिनेत्रीसोबत जोडले होते. त्यांच्या नात्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या मात्र त्यांच्या नात्याला पुढे नेता आले नाही. आज आपण मनिषा कोइराला आणि नाना पाटेकर यांच्या अफेअरबद्दल पाहणार आहोत ज्याच्यामुळे हे दोघे नेहमी चर्चेत असायचे. माध्यमातील वृत्तानुसार नाना पाटेकर आणि मनीषा कोइराला ‘खामोशी : द म्युजिकल’ (Khamoshi the Musical) या चित्रपटाच्या शुटिंगमुळे एकमेकांच्या जवळ आले होते.

या चित्रपटामध्ये नाना पाटेकर आणि मनीषा कोइराला यांनी बाप आणि मुलीची भुमिका केली हेती. या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान ते एमेकांच्या प्रेमात पडले होते. यानंतर यांचा दुसरा चित्रपट ‘अग्निसाक्षी'(Agni Sakshi) आला हेता. या चित्रपटाच्या प्रदर्शनापर्यत इंडस्ट्रीमध्ये यांच्याच अफेअरच्या चर्चा सुरुच होत्या.

नाना पाटेकर यांचे लग्न नीलकांती पाटेकरसोबत झाले असून ते वेगळे राहत होते आणि यामुळेच मनीषा आणि नाना पाटेकर यांच्यातील नाते पुढे जात होते. दोघांचे अफेअर असताना मनीषा कोइरालाने नाना पाटेकर यांच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, अभिनेता आपल्या पत्नीला सोडण्यासाठी तयार नव्हते. यामुळे मनीषाने रागाने नाना पाटेकर यांची साथ सोडून दिली.

एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी सांगितले की, “मला मनीषाची खूप आठवण येत असते. तिची अवस्था पाहून माझ्या डोळ्यात अश्रू येतात. तिने तिची काय अवस्था करुन घेतली आहे, माझ्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही.” मनीषा कोइराला नाना पाटेकपासून वेगळी झाली आणि नेपाळी ‘उद्योगपती’ सम्राट दहल याच्यासोबत लग्न केले होते. मात्र, या लग्नानेही 2 वर्षापर्यंतच साथ दिली आणि त्यांचे लग्न तुटले. आता मनीषा कॅंसरशी झुंज देत आहे.(nana patekar spoke about his break up with manisha koirala read here)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
‘खतरों के खिलाडी’मध्ये फैजूला धूर चारत तुषार कालियाने जिंकले ‘तिकीट टू फिनाले’, वाचा सविस्तर
लाखो तरुणांची धडकन असणाऱ्या ऋता दुर्गुळेने अशी केली करिअरला सुरुवात, जाणून घ्या तिचा प्रवासअरर, हे काय नवीनच! पंक्चर झाल्यामुळं अभिनेत्यानं थेट रिक्षातच भरली सायकल, तुम्ही ओळखलं का?

हे देखील वाचा