‘पुष्पा: द राइज’ ,’गीता गोविंदम’, ‘सीता रमन‘ अशा चित्रपटात काम करून अभिनेत्री रश्मिका मंदानाने सर्वत्र आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या आयुष्यात घडत असलेल्या प्रत्येक घडामोडींवर चाहत्यांच लक्ष असते. नॅशनल क्रश म्हणून संबोधली जाणारी रश्मिका मंदाना अभिनयासोबतच तिच्या खाजगी आयुष्यात घडणाऱ्या घटनांमुळे देखील चर्चेत येत असते. तिचे नाव साउथ अभिनेता विजय देवरकोंडा सोबत जोडले जात आहे. आता त्या दोघांच नात उघडकीस आले आहे. तसेच, त्यांचे फोटा सोशल मीडियावर वायरल होत आहेत.
रश्मिका सोशल मीडियावर तिच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी शेअर करत असते. परंतु, रश्मिकाने कुणालाही न सांगता लग्न केले आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, तिने ज्या सोबत लग्म केले आहे तो कलाकार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) नाही. तिने कुणासोबत लग्न केले आहे त्याचे नाव ऐकुन तुम्हाला देखील धक्का बसेल. रश्मिका सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
माध्यमांशी बोलताना रश्मिकाला तिच्या खाजगी आयुष्यावर प्रश्न विचारला होता. यावर ती म्हणाली “माझ लग्र झालेल आहे.” रश्मिकाचे हे उत्तर ऐकून तिथे बसलेले सगळे प्रेक्षक आश्र्चर्यचकित झाले. यापुढे ती म्हणाली की, “मी सगळ्यांपासुन लपुन छपुन एनीमे कैरेक्टर ‘नरुटो’ याच्या सोबत लग्न केले आहे. थोड्यावेळेच्या शांतते नंतर तिथे बसलेले सगळेजण हसायला लागले.”
जपानी एनीमे सीरीजचे मुख्य पात्र ‘नरुटो’ आणि ‘नारुतो शिपूडेन’ हे अनेक लोकांसाठी अत्यंत जवळचे आहेत. याच यादीमध्ये रश्मिका मंदना देखील येते. तिची इच्छा आहे की, तिला एनीमे मधील पात्र ‘हिनाता’ सारखे बनायचे आहे. ती केसांनां जांभळा रंग देखील देणार आहे. रश्मिका मंदाना येणाऱ्या काळात ऍनिमल आणि पुष्पा 2: द राइज या दोन चित्रपटांमध्ये वेगळ्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. (‘Pushpa fame famous actress Rashmika Mandana got married secretly)
अधिक वाचा-
–‘माझी बायको, माझे वेड आणि…’; पत्नीच्या वाढदिवसानिमित्त रितेशने केली ‘ती’ पोस्ट चर्चेत
–‘सैराट’फेम रिंकू राजगुरुने शेअर केला पहिल्यांदा नाटक पाहण्याचा अनुभव; म्हणाली, ‘असं नाटक…’