Tuesday, July 23, 2024

भेडियाच्या ठुमकेश्वरी गाण्यमध्ये श्रद्धच्या एंट्रीने केला कहर! चाहत्यांनी ‘स्त्री2’ चा लावला अंदाज

मै तेरा हिरो‘ चित्रपटाने चाहत्यांवर भुरळ घालणारा अभिनेता वरुन धवन सतत चर्चेत असतो. तो सोशल मीडिवर नेहमी सक्रिय असतो. त्याचा नुकताच चित्रपट ‘जुग जुग जियो‘ येउन गेला आहे. या चित्रपटामध्ये वरुनने आपल्या बायकोपासून त्रासून गेलेल्या पतीची भूमिका केली होती.त्याच्यासोबत कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत होती. आता पुन्हा एकदा वरुन आपल्या ‘भेडीया’ चित्रपटामुळे खूपच चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं नुकतंच ‘ठुमकेश्वरी’ हे नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे.

वरुन धवन (Varun Dhawan) याचा आगामी येणार चित्रपट ‘भेडीया’ हॉरर आणि कॉमेडीने भरलेला आहे. याचे ठुमकेश्वरी हे नीवन गाणं शुक्रवार (दि. 28 ऑक्टोंबर) दिवशी प्रदर्शित झाले आहे. या गण्यामध्ये वरुन आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) दिसत असून श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) हिनेही पाहुणे कालकाराची भूमिका केली आहे, त्याुळे प्रेक्षक ‘स्त्री2’ चित्रपटाचा अंदाज लावणे सुरु केले आहे. कारण या गाण्याच्या शेवटी श्रद्धा झळकली आहे.

साल 2018 मध्ये श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव (Rjakumar Rao) यांचा स्त्री चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये ‘आओ कभी हवेली पे’ या गाण्यामध्ये क्रितीने आयटम सॉंग केला होता. चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगली कामगिरी बजावली होती, तेव्हापासून प्रेक्षक चित्रपटाच्या भाग2 ची वाट पाहात आहेत. मात्र, दिग्दर्शकाने याहबद्दल काहीच सांगितले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by bhediya Official (@bhediya_film)

भेडिया चित्रपटाच्या ठुमकेश्वरी गाण्यामध्ये श्रद्धाकपूरला पाहून चाहते ‘स्त्री2’ चित्रपटाबद्दल अंदाज लावताना दिसून येत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशीक करत असून स्त्री नंतर पुन्हा एकदा अमर कौशीक आणि दिनेश विजन यांची जोडी झळकणार आहे. भेडियामध्ये वरुन धवन, क्रिती सेनन, अभिनेषेक बनर्जी, हे कलााकर मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. भेडिया चित्रपट (दि. 25 नोव्हेंबर) दिवशी चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘असे काही कार्यक्रम आहेत जे अश्लीलता…’ म्हणत, तारक मेहताने कपिल शर्माच्या प्रश्नाला दिले उत्तर
तब्बल 43व्या वर्षी आई होणार अमृता सुभाष, सोशल मीडियावर पोस्ट होतेय व्हायरल…

हे देखील वाचा