Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

शिव ठाकरेसाठी वीणा जगताप करणार ‘बिग बॉस 16’ मध्ये एंट्री, वाचा नवीन वाईल्ड कार्ड सदस्यांची यादी

टेलिव्हिजनवरील लोक्रपिय कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस‘ला ओळखला जातं. याकार्यक्रमाच्या प्रत्येकच सिजनने प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले आहे. मात्र, बिग बॉस 16 ने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सतत होणाऱ्या वादमध्ये अजून काही सदस्या घारामध्ये प्रवेश करण्यास तयार झाले आहेत. कार्यक्रमामध्ये सध्या वाइल्ड कार्डची एंट्री होत आहेत. सध्या दोन सदस्य म्हणजे श्रीजिता डे आणि विकास मनकतला हे घरामध्ये वाइल्ड कार्ड म्हणून आले. मात्र, आज आम्ही तुम्हाला नवीन वाइल्ड कार्डची यादी सांगणार आहोत.

बिग बॉस 16 (Bigg Boss) सध्याचा सिजन खूपच लोकप्रिय ठरला आहे. याच्या 16 व्या सिजनला प्रेक्षकांनी डेक्यावर घेतले आहे. यामध्ये नुकतंच नवीन वाइल्डकार्डमुळे मनोरंजनाचा डबल तडका लागला आहे. बिग बॉसच्या वाइल्ड कार्ड एंनट्रीमध्ये अजून काही नवीन चेहरे समोर आले आहेत. टीव्ही अभिनेता रोहन गंडोत्रा ​​ (Rohan Gandotra) यालाही ‘बिगबॉस 16’ ची ऑफर आली आहे. त्याने नुकतंच एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, त्याचे आणि निर्मात्याचे बोलने सुरु असून तो बिग बॉस 16 मध्ये वाइल्डकार्ड एंट्री घेऊ शकतो.

निशातं भट्ट
‘बिग बॉस 15’ चा रनरप म्हणजेच निशांत भट्ट (Nishant Bhatt) याचेही या यादीमध्ये नाव आहे. त्याने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, बिग बॉसमध्ये पुन्हा जान्याचा त्याचा विचार आहे. त्यानुसार कादचित निशातं भट्ट देखिल ‘बिगबॉस 16’चा वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश करू शकतो

फैजल शेख
सोशल मीडिया स्टार फैजल शेख (Mr. Faisu) याने नुकतंच ‘खतरों के खिलाडी 12’ आणि ‘झलक दिखला जा 10’ मध्ये पाहायला मिळाला. या कार्यक्रमामुळे त्याला अजूनच प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे त्याला ‘बिग बॉस 16’ च्या निर्मात्याने त्याला ऑफर दिली आहे अशा बातम्या समोर येत आहेत.

‘स्वरागिनी’ फेम नक्ष नावने प्रेक्षकांच्या मनात उतरलेला प्रसिद्ध अभिनेता नमिश तनेजा देखिल याचे देखिल यादीमध्ये नवा आहे. बिग बॉस निर्मात्याने अभिनेत्याला ऑफर दिली आहे मात्र, यावर अभिनेत्याने काहीच माहिती दिली नाही. मात्र, वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून नमिश तनेजा दिसण्याची शक्यता आहे.

जेव्हा बिग बॉसमध्ये ‘फॅमिली टास्क’ झाला त्यावेळी अनेक सदस्यांसोबतच शिव ठाकरे (Shiv Thakare) देखिल आपलं मन मोकळं करत त्याच्या डोळ्यातही अश्रू अनावर झाले होते. तेव्हा हा व्हिडीओ कलर्स टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर केला होता. नेहमी खंबीर असणाऱ्या शिवला रडताना पाहून त्याची एक्स गर्लफ्रेंड वीणा जगताप (Veena Jagtap) हिने त्याच्यासाठी भावूक पोस्ट शेअर केली होती. त्यांमुळे वाइ्लड कार्ड म्हणुन वानाचीही एंट्री होण्याची शक्याता आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
करिश्मा तन्नाच्या सौंदर्याने प्रक्षाकांवर पडली भुरळ, हटके पोज देत केलंय फोटोशुट
‘आमच्या पवानगीशिवाय…’ सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबाने त्याचा चाहत्याने दिले ‘हे’ अनोखे आवाहन

हे देखील वाचा