जान्हवी कपूरच्या टॉपलेस फोटोने लावली सोशल मीडियावर आग, होतोय जोरदार व्हायरल


दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा सोशल मीडियावर खूप अनेकवेळा ती तिच्या चाहत्यांसाठी तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचे कोटींमध्ये फॅन फॉलोविंग आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते नेहमीच कौतुकाचा वर्षाव करत असतात. अभिनेत्रीने आता तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून सोशल मीडियावर चांगलीच आग लावली आहे. तिने तिच्या स्टोरीला एक फोटो शेअर केला आहे. जो फोटो बघून तिचे चाहते तिचे कौतुक करण्यापासून स्वतःला थांबवू शकत नाहीत. (Actress janhvi Kapoor’s topless photo viral on social media)

जान्हवीचा हा फोटो सोशल मीडियावर सध्या वेगाने व्हायरल होत आहे. तिने एक मोनोक्रोम फोटो शेअर केला आहे. हा तिचा एक टॉपलेस फोटो आहे. या फोटोमध्ये तिने बोल्ड पोझ दिली आहे. तिच्या चाहत्यांना हा फोटो खूपच पसंत पडला आहे. अभिनेत्रीच्या अनेक फॅन पेजवर हा फोटो शेअर केला जात आहे. युजर या फोटोवर कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहे. तिचा हा बोल्ड लूक पाहून चाहते खूप खुश झाले आहेत.

Photo Courtesy: Instagram/janhvikapoor

नुकताच जान्हवीचा एक व्हिडिओ देखील जोरदार व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ती तिच्या मित्रांसोबत sean paul teperature वर धमाल करताना दिसत होती. या व्हिडिओमध्ये जान्हवी काळ्या रंगाच्या बॅकलेस ड्रेसमध्ये दिसत होती. ती तिच्या मित्रांसोबत मस्ती करताना दिसत होती. आता तिचा हा टॉपलेस फोटो देखील चांगलाच चर्चेत आला आहे.

जान्हवी कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने 2018 मध्ये ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ती लवकरच ‘गुड लक जेरी’ या चित्रपटात दिसणार आहे. यासोबत ती करण जोहरच्या ‘दोस्ताना 2’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत कार्तिक आर्यन दिसणार होता. पण त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे. परंतु अजूनही त्याच्या जागी इतर कोणत्याही अभिनेत्याचे नाव समोर आले नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फ्लॉप ऍक्टर ठरूनही रॉयल जीवन जगतोय अभिनेता आफताब; तर वयाच्या ३८व्या वर्षी दुसऱ्यांदा अडकला लग्नगाठीत

-केरळ हायकोर्टाकडून चित्रपट निर्माती आयशा सुल्तानाला अटकपूर्व जामीन मंजूर; भाजप नेत्याविरुद्ध केले होते वक्तव्य

-कपूर घराण्याचे नियम तोडत करिश्माने केले होते अभिनयात पदार्पण; वाचा अभिनेत्रीबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी


Leave A Reply

Your email address will not be published.