विमानतळावरच ‘या’ स्टार कपलला चढला प्रेमरोग! करू लागले ‘असे’ काही की, नेटकऱ्यांनी दिल्या शिव्या


मुंबई विमानतळावर अनेकदा अनेक कलाकार स्पॉट होत असतात, ज्यांचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात. नुकतेच एक स्टार कपलही विमानतळावर दिसले, मात्र कॅमेऱ्यासमोर या जोडप्याने अशाप्रकारे वागायला सुरुवात केली की, नेटकऱ्यांनी त्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पॅपराजीसमोर केलं किस
अलीकडेच शेफाली जरीवाला (Shefali Jariwala) पती पराग त्यागीसोबत (Parag Tyagi) मुंबई विमानतळावर दिसली. पराग शेफालीला विमानतळावर सोडण्यासाठी आला होता. पण समोर आलेला व्हिडिओ पाहून वाटते की, त्याला तिला जाऊ द्यायचे नव्हते. दोघांनी कॅमेऱ्यासमोर एकमेकांना किस करायला सुरुवात केली आणि करतच राहिले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच व्हायरल होऊ लागला. काही युजर्स त्यांच्या बॉन्डचे कौतुक करत आहेत, तर काहीजण त्यांना शिवीगाळ करत आहेत. (shefali jariwala and his husband parag tyagi kissed at mumbai airport)

‘या’ गाण्याने दिली लोकप्रियता
शेफाली जरीवाला २००२ मध्ये ‘कांटा लगा’ या गाण्याने रातोरात प्रसिद्धीझोतात आली. पण नंतर ती अचानक गायब झाली. अलीकडेच शेफाली जरीवालाने तिच्या आयुष्यातील असे रहस्य सांगितले जे कोणालाच माहित नव्हते. शेफाली म्हणाली, “मला वयाच्या १५व्या वर्षापासून झटके येऊ लागले. तणाव आणि चिंतेमुळे हे होत होते. मला वर्गात, स्टेजच्या मागे आणि कधी कधी रस्त्यावरही झटके यायचे.”

सन २००२ मध्यें अल्बम गाणे ‘कांटा लगा’ रिलीझ झाले आणि रिलीझ होताच प्रेक्षकांच्या जिभेवर चढले. एकीकडे प्रेक्षक त्याची स्तुती करत होते, तर दुसरीकडे त्याला अश्लील देखील म्हटले गेले. याचे कारण असे की, या गाण्यात अभिनेत्री शेफाली जरीवाला एक अश्लील मासिक वाचताना दिसली. त्याचबरोबर हे गाणे प्रेक्षकांना अगदी बोल्ड वाटले होते.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!