दिशा पटानीने परिधान केला होता खूप ओपन ड्रेस, एकटक बघतच राहिला शेजारी बसलेला व्यक्ती

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) तिच्या ग्लॅमरस फोटोंनी इंटरनेटचा पारा चढवत असते. तिचे एकापेक्षा एक हटके पोशाख पाहून मुली तिची स्टाईल फॉलो करतात, तर दुसरीकडे तिच्या सौंदर्यावर तरुणांच्या काळजात घंटी वाजू लागते. पण दिशाच्या ड्रेसमध्ये एक व्यक्ती इतका अडकला की, त्याला नजर हटवता आली नाही. ड्रेसमधून स्पष्ट दिसत असलेल्या अभिनेत्रीच्या शरीराकडे तो एकटक पाहत राहिला.

दिशाचा किलर ड्रेस
टायगर श्रॉफ याची (Tiger Shroff) गर्लफ्रेंड दिशा अनेकदा तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. २०१७ मध्ये ६२ वा जिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला होता. दिशा जेव्हा या अवॉर्ड फंक्शनमध्ये पोहोचली तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. या इव्हेंटमध्ये दिशा अतिशय आकर्षक ड्रेस परिधान करून पोहोचली होती. अभिनेत्रीचा असा रिवीलिंग ड्रेस पाहून एक व्यक्ती आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवू शकला नाही. (actress disha patani wore a revealing dress person was seeing her insanely)

दिशावरून हटली नाही व्यक्तीची नजर
या अवॉर्डमध्ये दिशाने डीप क्लीवेज असलेला ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान केला होता. या कार्यक्रमात तिचा ड्रेस सर्वांना आकर्षित करत होता. दरम्यान, असा एक सीन कॅमेऱ्यात कैद झाला, ज्यानंतर दिशाला खूप लाज वाटली. खरं तर दिशा शेजारी एक अनोळखी व्यक्ती बसला होता. जो सतत तिच्याकडे टक लावून पाहत होता. त्याचवेळी दिशाला याची माहिती नव्हती. जेव्हा हा शो प्रसारित झाला तेव्हा या व्यक्तीची वाईट नजर समोर आली.

दिशाचे चित्रपट
दिशा पटानी तिच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच तिच्या व्यावसायिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असते. ती टायगर श्रॉफसोबत व्हेकेशनवर जात असते. जरी दोघांनी कधीही एकत्र ट्रिपचे फोटो शेअर केले नाहीत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर दिशा पटानी शेवटची सलमान खानसोबत ‘राधे’ या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट ईदच्या प्रदर्शित झाला. आता ती लवकरच जॉन अब्राहम (John Abraham) आणि आदित्य रॉय (Aditya Roy) कपूरसोबत एक ‘विलन २’ मध्ये दिसणार आहे. मोहित सुरी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.

हेही वाचा-

Latest Post